शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

जमावाच्या हल्ल्यात विसरवाडी येथे दोन पोलीस जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2018 16:58 IST

लोकमत न्यूज नेटवर्कविसरवाडी : जमावाकडून एका घराची तोडफोड व मारहाण सुरू असताना कारवाईसाठी गेलेल्या पोलीस अधिकारी व कर्मचा:यांवर हल्ला झाला़ यात दोन पोलीस कर्मचारी गंभीर जखमी असून सहायक पोलीस निरीक्षक व कर्मचा:यांना धक्काबुक्की झाली़ बुधवारी सकाळी ही घटना घडली़ विसरवाडी येथील  महेंद्र गिरधारीलाल जाट यांच्या घरावर वागदी ता.नवापूर येथील 100 जणांच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्कविसरवाडी : जमावाकडून एका घराची तोडफोड व मारहाण सुरू असताना कारवाईसाठी गेलेल्या पोलीस अधिकारी व कर्मचा:यांवर हल्ला झाला़ यात दोन पोलीस कर्मचारी गंभीर जखमी असून सहायक पोलीस निरीक्षक व कर्मचा:यांना धक्काबुक्की झाली़ बुधवारी सकाळी ही घटना घडली़ विसरवाडी येथील  महेंद्र गिरधारीलाल जाट यांच्या घरावर वागदी ता.नवापूर येथील 100 जणांच्या जमावाने अचानक हल्ला चढवला़ मागील भांडणाचा वाद उकरून काढत जमावाने जाट यांच्या घराची तोडफोड करून त्यांच्या कुटूंबियांना मारहाण करण्यास सुरूवात केली होती़ याठिकाणापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या विसरवाडी पोलिस ठाण्यात या घटनेची माहिती मिळाल्यानंतर सहायक पोलिस निरिक्षक धनंजय पाटील पोलीस कर्मचा:यांसह घटनास्थळी  हजर झाल़े जमावाला शांत करण्याचा प्रयत्न करत असताना अचानक जमावाने सहायक निरीक्षक पाटील यांच्यावर हल्ला चढवला़ प्रसंगावधान राखत त्यांच्यासोबत असलेले तुषार सोनवणे व भगवान गुट्टे या दोघांनी धनंजय पाटील यांना बाजूला केल़े यावेळी जमावाने सोनवणे व गुट्टे या दोघांना बेदम मारहाण केल्याने दोघेही गंभीर जखमी झाल़े सहायक पोलिस निरिक्षक धनंजय पाटील व इतर पाच कर्मचा:यांना जमावाने धक्काबुक्की करत मारहाणीचा प्रयत्न केला़ गंभीर जखमी झालेल्या दोघा पोलीस कर्मचा:यांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत़ घटनेनंतर जमाव पसार झाला़  या हल्ल्यात महेंद्रकुमार जाट यांच्या घरातील वस्तूंसह वाहनांचे नुकसान झाल़े माहिती मिळाल्यानंतर नंदुरबार येथून अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला़ गुन्हा दाखल होण्याची प्रक्रिया सुरू आह़े