शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

दोन मोटारसायकलच्या अपघातात तिघे ठार

By admin | Updated: June 24, 2017 13:04 IST

मयत शहादा तालुक्यातील : मध्य प्रदेशातील पानसेमलनजीक अपघात

ऑनलाईन लोकमत 

मंदाणे,दि.24- शहादा तालुक्यातील मंदाणे येथून काही अंतरावरील पानसेमल मार्गावर दोन मोटारसायकलींची समोरासमोर धडक होऊन तीन जण ठार झाल़े यातील दोघे मयत हे जावदे ता़ शहादे तर एक जण कान्सूल (म़प्र) येथील आह़े ही घटना गुरूवारी रात्री उशिरा घडली होती़ 
जावदे तर्फे हवेली ता़ शहादा येथील सीआरपीएफमध्ये कार्यरत जगदीश दिलीप बिरारे (29) हे सुटी घेऊन गावाकडे आले होता़ या दरम्यान दोन दिवसांपूर्वी त्यांचे पैशांचे पाकिट हरवल़े त्यात एटीएम आणि इतर महत्त्वपूर्ण कागदपत्रे असल्याने जगदीश गुरूवारी मुकेश राजू साळवे (19) चेतन युवराज महिरे (16) या दोघांसोबत मोटारसायकलने म्हसावद पोलीस ठाण्यात खबर देण्यासाठी गेले होत़े याठिकाणी माहिती अर्ज देऊन ते पानसेमल येथे गेले, तेथून रात्री 9़30 वाजेच्या सुमारास पानसेमल येथून जावदा येथे जाण्यासाठी निघाले असता, पानसेमल गावाच्या बाहेर ट्रॅक्टर शोरूमजवळ समोरून येणारी दुचाकी त्यांच्या दुचाकीवर आदळली़ यात जगदीश बिरारे व मुकेश साळवे या दोघांच्याही डोक्याला गंभीर दुखापत होऊन घटनास्थळावर मृत्यू झाला़ तर दुचाकीवर मागे बसलेला युवक चेतन महिरे हा गंभीर जखमी झाला आह़े दुस:या मोटारसायकलवरील विक्रम जामसिंग ठाकरे (40) रा़ कान्सूल हा जागीच ठार झाल़े या अपघातप्रकरणी पानसेमल पोलीस ठाण्यात दोन्ही मोटारसायकलस्वारांच्या नातेवाईकांनी परस्परविरोधी फिर्याद दाखल केली आहे.