शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

शहाद्यात किरकोळ कारणावरून हाणामारी दोन घरांचे नुकसान पाचजण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2018 12:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : शहरातील भाजी मार्केट परिसरात रस्त्यावर दुचाकी लावण्याच्या वादातून रविवारी पहाटे दोन गटात हाणामारी झाली. त्याचे पडसाद सकाळी देखील उमटल्याने दोन घरांची नासधूस करण्यात आली. शिवाय मारहणीत पाचजण गंभीर जखमी झाले आहेत. सकाळी या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते.रविवारी पहाटे दीड वाजता मार्केट परिसरातील भूरा ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : शहरातील भाजी मार्केट परिसरात रस्त्यावर दुचाकी लावण्याच्या वादातून रविवारी पहाटे दोन गटात हाणामारी झाली. त्याचे पडसाद सकाळी देखील उमटल्याने दोन घरांची नासधूस करण्यात आली. शिवाय मारहणीत पाचजण गंभीर जखमी झाले आहेत. सकाळी या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते.रविवारी पहाटे दीड वाजता मार्केट परिसरातील भूरा विश्राम पवार व पुरुषोत्तम विश्राम पवार यांच्यात दुचाकी उभी करण्यावरून वाद होऊन हाणामारी झाली होती. त्यावेळी 20 ते 30 तरुण देखील आले व त्यांनीही मारहाण केली. त्यात गणेश पवार व सुरेश पवार जखमी झाले. परेश पवार यालाही मारहाण करण्यात आली. परेश पवार यांच्या फिर्यादीवरून भूरा पवार व पुरुषोत्तम पवार यांच्यासह 25 ते 30 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.रात्री दीड वाजता घडलेल्या या घटनेचे पडसाद सकाळी साडेनऊ वाजता उमटले. यावेळी जमावाने लाठय़ा, काठय़ा, धा:या, तलवारी घेवून चाल करून आल्याची फिर्याद भूरा विश्राम पवार याने दिली. गणेश पवार, काल्या ठाकरे, भु:या ठाकरे, दिपक नसीर, सागर ठाकरे, जितेंद्र भगरे, परेश पवार, काल्या ठाकरे व जमावाने चाल करीत घरांची तोडफोड करीत दहशत निर्माण केली. दोन घरांमध्ये घुसून सामानाची नासधूस केली. भाजी मार्केटच्या मुख्य रस्त्यावर देखील या घटनेचे पडसाद उमटले. तेथील चहाची टपरी व पानठेल्याचे नुकसान करण्यात आले. परिणामी व्यापा:यांनी तातडीने आपले दुकाने बंद केली. दोन्ही गटातर्फे परस्पर विरोधी फिर्याद देण्यात आली.