शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

22 हजार देऊनही दोन हेक्टर ऊस कोरडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2017 11:27 IST

वीज कंपनीचा कारभार : तळोदा तालुक्यात शेतक:याचे नुकसान

ठळक मुद्दे ऊसाची भरपाई करून द्यावी मोतीलाल राऊत या वायरमनने डिमांडच्या नावाने घेतलेले पैसे परत केले जात नसल्याची तक्रार वसावे यांनी आमदार पाडवी यांच्याकडे केली होती़ मन्सू वसावे यांनी लागवड केलेला सर्व पाच एकर ऊस पाण्याविना जळून गेला आह़े मन्सू वसावे यांनी सां

ऑनलाईन लोकमत1 सप्टेंबरनंदुरबार : तळोदा तालुक्यातील बुधावल येथील शेतक:याने वीज वितरण कंपनीच्या कर्मचा:यास 22 हजार रूपये देऊनही शेतीसाठी वीज मिळाली नाही़ यामुळे दोन हेक्टर ऊसाचे नुकसान झाले आह़े    बुधावल येथील मनसू रूपा वसावे यांचे धवळीविहिर शिवारात दोन हेक्टर क्षेत्र आह़े याठिकाणी त्यांनी यंदा ऊसाची लागवड केली होती़ या लागवडीनंतर त्यांनी वीज वितरण कंपनीच्या ग्रामीण कक्षात भेट देऊन डिमांडसाठी विचारणा केली़ मात्र याठिकाणी उपस्थित असलेल्या मोतीलाल भिमसिंग राऊत यांनी 22 हजार रूपये द्या वीज पुरवठा सुरू करतो असे, सांगितले मनसू वसावे यांनी डिमांडसाठीचे पैसे समजून त्यास पैसे दिल़े मात्र तळोदा ग्रामीण कक्षाकडून वीज पुरवठा सुरू करण्याची कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही़ याबाबत वसावे यांनी 17 जून रोजी कंपनीचे उपकार्यकारी अभियंता यांना तक्रार करूनही कारवाई झालेली नाही़ दरम्यान शेतकरी वसावे यांनी तळोदा येथे 19 ऑगस्ट रोजी झालेल्या जाहिर सभेत याबाबत तक्रार करूनही डिमांड देण्याबाबत कारवाई झाली नाही़ यामुळे वसावे यांच्या शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले आह़े संबधित वायरमन राऊत यांनी 22 हजार रूपये घेतल्याची माहिती असूनही तळोदा येथील वीज कंपनीचे अधिकारी टाळाटाळ करत असल्याचे वसावे यांचे म्हणणे आह़े या वायरमन आणि इतर दोषींवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आह़े