शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

महिलेचा विनयभंग केल्याच्या वादातून दोन गटात हाणामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2019 11:23 IST

शहाद्यातील घटना : परस्परविरोधी फिर्यादीवरुन गुन्हा

नंदुरबार : महिलेचा विनयभंग केल्याच्या वादातून शहादा शहरातील कुकडेल भागात दोन गटात हाणामारी झाली़ यात दोघे जखमी झाले आहेत़ मंगळवारी सकाळी ११़३० वाजता ही घटना घडली होती़शहाद्यातील कुकडेल भागात राहणारी महिला शेतात शौचासाठी गेली होती़ यावेळी तौफिक अमीर मन्सुरी रा़ बाजीपीर चौक, कुकडेल शहादा हा बघत असल्याचे महिलेला दिसून आले़ तिने त्यास जाब विचारला होता़ यातून सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास श्रमीकनगर भागात शरद कोळी यांच्या घरासमोर तौफिक याच्यासह फैजान अमीर अन्सारी, अन्वर अमीर अन्सारी, फरहाज अमीर अन्सारी या तिघांनीही महिला व तिचा मुलगा यांना मारहाण केली़ यादरम्यान तौफिक अन्सारी याने महिलेचा विनयभंग केला़ तसेच इतरांनी मारहाण करुन शिवीगाळ करत जिवेठार मारण्याची धमकी दिली़ याबाबत महिलेच्या फिर्यादीवरुन चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला़दरम्यान तौफिक अन्सारी याने दिलेल्या फिर्यादीनुसार महिला शौचासाठी गेली असताना तिला पाहिले हा गैरसमज करुन घेत दिपक कोळी, गोविंदा ठाकरे, अजय कोळी, विजय कोळी सर्व रा़ बाजीपीर चौक यांनी लाठ्याकाठ्या व कुºहाडीने मारहाण केली तसेच शिवीगाळ करुन जीवेठार मारण्याची धमकी दिली़ यावरुन दिपक कोळी, गोविंदा ठाकरे, विजय कोळी व अजय कोळी यांच्याविरोधात शहादा पोलीस ठाण्यात मारहाणीचा गुन्हा दाखल आहे़ दरम्यान मारहाणीत तौफिक अन्सारी, फैजान अन्सारी यांच्यासह एकजण जखमी झाला आहे़ तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील व पोलीस नाईक तमखाने करत आहेत़ उपविभागीय पोलीस अधिकारी पुंडलिक सपकाळे, पोलीस निरीक्षक संजय शुक्ला यांनी याठिकाणी भेट देत परिस्थिती आटोक्यात आणली़