शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

अक्कलकुव्यात दोन कुटूंबात मारहाण, लाखोंचा ऐवज लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2019 18:28 IST

चारजण जखमी : विनयभंग व जबरी चोरीचा गुन्हा दाखल

नंदुरबार : आपसातील वादातून दोन कुटूंबात झालेल्या मारहाणीत चारजण जखमी झाले. परस्पर विरोधी फिर्यादीत चार लाखाचा ऐवज चोरून नेल्याचा व विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अक्कलकुवा येथील भाजीपाला मार्केट परिसरात ही घटना घडली.अक्कलकुवा येथील शितल अनिलकुमार जैन व प्रविण जेठमल जैन या दोन कुटूंबात आपसात वाद होता. या वादाचे पर्यावसान 7 फेब्रुवारी रोजी मारहाणीत झाले. शितल जैन यांच्या फिर्यादीनुसार प्रवीण जैन व इतर तिघांनी घरात घुसून घरातील सदस्यांना लोखंडी सळईने बेदम मारहाण केली. शिवाय कपाटातील दोन लाख 17 हजार रुपये किंमतीचे सोने-चांदीचे दागीने देखील जबरीने चोरून नेले. मारहाणीत शितल अनिलकुमार जैन यांच्यासह अनिलकुमार राणुलाल जैन, अशोक राणुलाल जैन हे जखमी झाले. शितल यांच्या फिर्यादीवरून प्रविण जेठमल जैन, नरेश जेठमल जैन, अरिहंत प्रविण जैन व आशिष प्रविण जैन सर्व रा.अक्कलकुवा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दुसरी फिर्याद 36 वर्षीय महिलेने दिली. अक्कलकुव्यातील अनिल चोपडा यांच्या घरासमोर घडली. अनिल राणुलाल चोपडा व इतरांनी अश्लिल हातवारे करून अंगलट करू लागला. महिलेचा मुलगा सोडविण्यासाठी गेला असता त्याच्या डोक्यावर लोखंडी सळईने वार करण्यात आला. त्याच्या खिशातील सात हजार रुपये रोख व महिलेच्या गळ्यातील सोन्याची साखळी व मंगळसूत्र असा एकुण एक लाख 82 हजार 500 रुपयांचा ऐवज जबरीने चोरून नेला. याबाबत महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून अनिल राणुलाल चोपडा, शितल राणुलाल चोपडा, विजय राणुलाल चोपडा, अशोक राणुलाल चोपडा, कमला राणुलाल चोपडा व इतर दोनजण सर्व रा.अक्कलकुवा यांच्याविरुद्ध अक्कलकुवा पोलिसात मारहाण, जबरी चोरी व विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.     तपास सहायक पोलीस निरिक्षक   भंडारे व फौजदार एम.जे.पवार करीत आहे.