शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
2
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
3
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
4
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
5
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
6
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
7
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
8
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
9
मायकल जॅक्सनचं स्वागत करण्यासाठी सोनाली बेंद्रेने ठेवलेली 'ही' अट, म्हणाली- "राज ठाकरेंच्या पत्नीने मला..."
10
Photo : चिनाब रेल्वे पूल कमालच! पण भारतातल्या 'या' पूलांचीही जगभरात आहे चर्चा
11
“प्रश्न निवडणूक आयोगाला विचारले, पण उत्तर भाजपाने दिले, म्हणजे मॅच फिक्सिंगवर शिकामोर्तबच”
12
Delhi: नऊ वर्षाच्या मुलीवर बलात्कार, सुटकेसमध्ये केलं बंद; रक्तबंबाळ अवस्थेत पडलेली होती चिमुकली
13
मुलाच्या पिंडदानासाठी गेलेल्या आईसह तिघींचा कोरणी घाटात बुडून मृत्यू
14
भारतीय इंजिनिअरचा दुबईमध्ये स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू, पाण्यात उतरल्यानंतर काय झाले की गेला जीव?
15
Monsoon Update : मान्सूनच्या पावसाला कधीपासून सुरुवात होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
16
फिल्मी दुनियेत शिल्पा नावाने प्रसिद्ध, पण खरं नाव दुसरंच, 'या' गोष्टीची तिला आजही वाटते भीती!
17
पाकिस्तानने पुन्हा हात पसरले! अमेरिकेकडून एअर डिफेन्स सिस्टम मागितली
18
धक्कादायक! 'लुटेरी दुल्हन' गँगचा धुमाकूळ, जो समोर आला त्याच्याशी संसार थाटला; ३ वर्षांत २० वेळा लग्न केलं अन्...
19
Rinku Singh अन् Priya Saroj यांच्या साखरपुड्यातील थाट; त्या महागड्या हॉटेलात सर्वात स्वस्त थाळी हजारात
20
धार्मिक भावना दुखावत असतील तर मांसाहारी हॉटेलमध्ये का जाता? ग्राहक आयोगाने मुंबईतील तक्रार फेटाळली 

भरधाव रिक्षाच्या धडकेत दुचाकीचालक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2019 12:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : भरधाव प्रवासी रिक्षाने समोरून येणा:या दुचाकीला धडक दिल्याने एकजण ठार तर सात प्रवासी जखमी ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : भरधाव प्रवासी रिक्षाने समोरून येणा:या दुचाकीला धडक दिल्याने एकजण ठार तर सात प्रवासी जखमी झाल्याची घटना ब:हाणपूर-अंकलेश्वर महामार्गावर कवली, ता.अक्कलकुवानजीक गुरुवारी दुपारी घडली. अंकित शांताराम वसावे (32) रा.काकडखुंट, ता.अक्कलकुवा असे मयताचे नाव आहे. जखमींवर उपचार करून त्यांना घरी जावू देण्यात आल्याने त्यांची नावे समजू शकली नाहीत. गुजरातकडून अक्कलकुवाकडे येणा:या अॅपेरिक्षाने (एमएच 39-जे 7403) समोरून येणा:या दुचाकीला (क्रमांक जीजे 19-आर 9541) जबर धडक दिली. त्यात अंकित वसावे हा जागीच ठार झाला. अपघातातील जखमींना रस्त्याने येणा:या जाणा:यांनी मदतीचा हात दिला. याबाबत पोलीस नाईक अनिश वसावे यांनी फिर्याद दिल्याने रिक्षाचालक सतिष वळवी, रा.धुळवद याच्याविरुद्ध अक्कलकुवा    पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार पावरा करीत आहे.