शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

शहादा व धडगाव येथे विनयभंगाच्या दोन घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2018 12:37 IST

नंदुरबार : जिल्ह्यात विनयभंगाच्या दोन घटना घडल्या़ शहादा आणि धडगाव येथे झालेल्या या दोन्ही घटनांबाबत त्या-त्या पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आह़ेशहादा शहरातील गरीब नवाज कॉलनीत राहणा:या 26 वर्षीय विवाहित महिलेचा एकाने विनयभंग करून त्याच्या कुटूंबियाने महिलेच्या पतीला शिवीगाळ करत जीवे ठार मारण्याची धमकी दिली़ हा प्रकार फेब्रुवारी ते मार्च ...

नंदुरबार : जिल्ह्यात विनयभंगाच्या दोन घटना घडल्या़ शहादा आणि धडगाव येथे झालेल्या या दोन्ही घटनांबाबत त्या-त्या पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आह़ेशहादा शहरातील गरीब नवाज कॉलनीत राहणा:या 26 वर्षीय विवाहित महिलेचा एकाने विनयभंग करून त्याच्या कुटूंबियाने महिलेच्या पतीला शिवीगाळ करत जीवे ठार मारण्याची धमकी दिली़ हा प्रकार फेब्रुवारी ते मार्च या दरम्यान गरीब नवाज कॉलनीतील महिलेच्या घरी घडला़ संशयित तौफिक मेमन याने महिलेसोबत अलि कृत्य केले होत़े महिलेने मंगळवारी रात्री उशिरा शहादा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून तौफिक मेमन, जमिलाबी मेमन, तालिक मेमन, तरलीक मेमन, अकरेज मेमन यांच्याविरोधात गुन्हा दाखल आह़े तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक नेरकर करत आहेत़ धडगाव  कुकलटचा छापरीपाडा ता़ धडगाव येथील 35 वर्षीय महिला मंगळवारी रात्री 9 वाजेच्या सुमारास घरात असताना रोहिदास चतुर पावरा व हारसिंग वाह:या पावरा दोन्ही रा़ कुकलट यांनी तिला आवाज देत बाहेर बोलावून जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला़ महिलेने आरडाओरड केल्याने दोघे पळून गेल़े कुकलट हे अती दुर्गम भागातील गाव असल्याने पिडित महिलेस तेथून येण्यास 1 दिवस लागल्याने गुरूवारी रात्री धडगाव पोलीस ठाण्यात दोघांविरोधात महिलेच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आह़े