शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

खापर घटनेप्रकरणी दोन गुन्हे दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2019 13:16 IST

नंदुरबार : खापर येथे झालेल्या मारहाणप्रकरणी दरोडय़ासह दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहे. संशयीतांची धरपकड सुरू असल्याचे पोलीस सूत्रांनी ...

नंदुरबार : खापर येथे झालेल्या मारहाणप्रकरणी दरोडय़ासह दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहे. संशयीतांची धरपकड सुरू असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.खापर येथे दोन दिवसांपूर्वी मारहाणीची घटना घडली होती. पोलिसांनी वेळीच धाव घेतल्याने अनर्थ टळला होता. याबाबत बाशिदअली ईसाकअली बलोच रा.कोराई यांनी फिर्याद दिली आहे. संदेश तडवी व इतर आपल्या घरासमोर मोबाईलद्वारे व्हिडीओ शुटींग करतात. त्याबाबत सांगण्यास गेलो असता जमावाने चाकू, टॉमी, लाठय़ा काठय़ांनी मारहाण केली तसेच साडेसात हजार रुपये रोख व अध्र्या तोळ्याची सोन्याची अंगठी जमावाने जबरीने काढून घेतल्याचे बलोच यांनी आपल्या फिर्यादीत म्हटले आहे.  त्यांच्या फिर्यादीवरून संदेश तडवी, रवी तडवी, सोहम पाडवी,   सोनू पाडवी, यश पाडवी, राकेश अहिरे, गोपाळ तडवी, कलावती  तडवी, रायसिंग तडवी, विजय तडवी, राजू तडवी व इतर 20 ते 25 जणांवर गुन्हा दाखल  करण्यात आला आहे. तपास फौजदार एम.जे.पवार करीत आहे.पोलिसांकडूनही फिर्यादपोलिसांकडूनही जमावावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हवालदार मोहन शिरसाठ यांनी फिर्याद दिली. गैर कायद्याचा जमाव जमवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केला व मनाई आदेशाचे उल्लंघन केले. त्यावरून कलावती तडवी, रायसिंग तडवी, विजय तडवी, राजू तडवी व इतर 20 ते 25 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक पोलीस निरिक्षक भंडारे करीत आहे.