शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: नवा किंग कोण ठरणार? बेंगळुरू आणि पंजाब यांच्यात आज रंगणार 'महामुकाबला'
2
अकरावी प्रवेशाचा गोंधळ अजून सुरूच; ५ जूनपर्यंत मुदतवाढ! फ्रेशरचीही रिपीटर म्हणून नोंद
3
जास्त गर्दीच्या मेट्रो स्थानकांचा आपत्कालीन प्लॅन तयार करा; आशिष शेलारांचे MMRDAला निर्देश
4
रायगडात 'नॅपकिन'वरून राजकारण तीव्र; भरत गोगावलेंनी पुन्हा सुनील तटकरेंना डिवचले
5
बफर झोनमध्ये बेकायदा इमारती; हजार कोटींच्या घोटाळ्याचा संशय; वॉचडॉग फाउंडेशनकडून चौकशीची मागणी
6
अभिनेता एजाज खानच्या अटकपूर्व जामिनावर उच्च न्यायालयात उन्हाळी सुट्टीनंतर होणार सुनावणी
7
CSMT स्थानकात आता 'दिव्यांग फ्रेंडली' सुविधा; तिकीट काउंटर, पार्किंग, शौचालयांमध्ये सोय
8
रणजित कासलेला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी; न्यायालयाबाहेर सरकारविरोधात घोषणा
9
३.५ किलो सोने, २ किलो चांदी अन् १ कोटी रोकड...: IRS अधिकाऱ्याच्या घरी सापडलं घबाड
10
NEET PG 2025 Exam: नीट परीक्षा पुढे ढकलली, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर एनबीईएमएसचा मोठा निर्णय
11
परीक्षेहून घरी परतणाऱ्या तरुणांना टिप्परनं उडवलं; एकाचा जागीच मृत्यू, दुसऱ्याने पाय गमावला
12
विराटचा षटकार भारी; की श्रेयस अय्यरनं मारलेला चौकार? दोघांसमोरही होता बुमराह (VIDEO)
13
पाकिस्तान काही सुधारणार नाही! पुन्हा भारताची कॉपी केली, शिष्टमंडळ परदेशात पाठवणार
14
IPL 2025 Final : कमालीचा योगायोग! ७ महिन्यांत दुसऱ्यांदा फायनलमध्ये भिडणार अय्यर-पाटीदार
15
भारताशी गद्दारी करणाऱ्या रवी वर्माच्या पाेलीस काेठडीत वाढ; वकिलाचा कोर्टात भलताच दावा
16
रशियाला आणखी एक देश ताकद दाखवणार; १२ अणु पाणबुड्यांची घोषणा
17
पहाटे तीन वाजताच एटीएसची छापेमारी; ISIS चा म्होरक्या साकिब नाचणच्या गावात मोठी कारवाई
18
जोतिबाला गेला अन् वाट चुकला...शेवटचा काॅल भावाला केला; परळीच्या तरुणाची लातुरात आत्महत्या
19
'ऑपरेशन सिंदूर'नंतर परदेश दौऱ्यावर गेलेलं शिष्टमंडळ परतल्यावर PM नरेंद्र मोदींंना भेटणार
20
Women's ODI World Cup 2025 : शेड्यूल ठरलं! पण पाकमुळं 'फायनल' भारतात होणार की, बाहेर हा प्रश्न उरला

करडे शिवारात वीजतारा पडून दोन बैल ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2020 13:46 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोठार : तळोदा तालुक्यातील करडे येथे रविवारी संध्याकाळच्या सुमारास विजेचे पोल कोसळून वीजवाहक तारा अंगावर पडून ...

लोकमत न्यूज नेटवर्ककोठार : तळोदा तालुक्यातील करडे येथे रविवारी संध्याकाळच्या सुमारास विजेचे पोल कोसळून वीजवाहक तारा अंगावर पडून दोन बैल ठार झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे शेतकऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.करडे येथील हिंमत सुरसिंग भिलाव हे सिंगसपूर शिवारात सर्व्हे नं. २०६ मध्ये आपले बैल चारत असताना जोरदार पावसामुळे विद्युत खांब तारेसह खाली पडला. परंतु त्या तारेत विद्युत प्रवाह सुरू असल्याने बैल त्या तारेवर खेचला गेला व त्यात बैलांचा मृत्यू झाला. याबाबत बैल मालक हिंमत भिलाव यांनी पोलीस पाटील राजेंद्र वसावे यांना फोन करून या घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलीस पाटीलांनी सरपंच रतन डुमकुळ, पशु वैद्यकीय अधिकारी डॉ.विश्वासराव नवले, वायरमन परशुराम पवार यांना घटनेची माहिती सांगितली.या वेळी घटनास्थळी पशु वैद्यकीय अधिकारी डॉ.नवले, डॉ.महेंद्र जमदाळे, डॉ.बहिरम पाटील यांनी भेट देवून मयत बैलांचा पंचनामा केला. या बैलाची किंमत ४० ते ५० हजार रूपये असल्याचे सांगितले. घटनास्थळी माजी जि.प. सदस्य दिवाकर पवार, पोलीस पाटील राजेंद्र वसावे, वीज वितरण कंपनीचे परशुराम पवार, सरपंच रतन डुमकुल आदी उपस्थित होते. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांला तत्काळ भरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.