शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

टेम्पोच्या धडकेत दोन्ही भाऊ ठार, शहादानजीकची घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2020 12:42 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : भरधाव टेम्पोने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोनजण ठार झाल्याची घटना अलखेड-तिखोरा, ता.शहादा रस्त्यावर ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : भरधाव टेम्पोने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोनजण ठार झाल्याची घटना अलखेड-तिखोरा, ता.शहादा रस्त्यावर २२ रोजी घडली. दोघांना अत्यवस्थ स्थितीत रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार घेतांना दोघांचा मृत्यू झाला.भाईदास रेहन्या पावरा (२४) व लक्ष्मण रेहन्या पावरा (२२) रा. साबलापाणी, ता.शहादा असे मयतांची नावे आहेत. दोघेजण त्यांच्या दुचाकीने अलखेड-तिखोरा रस्त्याने जात असतांना समोरून आलेल्या भरधाव टेम्पोने त्यांना जबर धडक दिली. त्यात ते गंभीर जखमी झाले होते. त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार घेतांना दोघांचा मृत्यू झाला.अपघातानंतर वाहनचालक तेथून पसार झाला होता. याबाबत रेहन्या पावरा याच्या फिर्यादीवरून टेम्पो चालकाविरुद्ध शहादा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार पाडवी करीत आहे.