शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक बातमी! बुधवार पेठेतून ५ बांगलादेशी महिलांना पकडले; देशात होते अवैध वास्तव्य
2
रत्नागिरी: आरेवारे येथे लाटांचा अंदाज न आल्याने समुद्रात बुडून तीन बहिणींसह चौघांचा मृत्यू
3
बाबा ताजुद्दीन उरूस: नागपूर रेल्वे स्थानकावर सुविधा, कडेकोड सुरक्षा; प्रशासन सज्ज
4
महापालिका उमेदवारीची सर्वाधिक स्पर्धा भाजपमध्ये; आताच ५०० पेक्षा अधिक इच्छुकांची यादी तयार
5
पडळकरांना सभागृहात एक दिवस न बोलण्याची शिक्षा दिल्याने त्यांच्यात सुधारणा - नीलम गोऱ्हे
6
"असले राजकीय स्टंट सहन करणार नाही, माफी मागा"; राज ठाकरेंच्या वक्तव्याने गुजरातमध्ये संताप
7
आधी 'जिथं तू तिथं मी...' आता एकमेकांना अनफॉलो करत हार्दिक-जास्मिन यांच्यातील प्रेमाचा खेळ संपला!
8
वहिनीच्या अवतीभवती फिरायचा दीर, 'त्या' दिवशी हाताला धरून तिला घरी आणलं अन् कहरच केला...
9
Porsche Cayenne: पोर्शे केयेन ब्लॅक एडिशन भारतात लॉन्च; किंमत सर्वसामन्यांच्या आवाक्याबाहेर!
10
'बिहारमध्ये वीजच नाही तर बिल कुठून येणार'; नितीश कुमारांच्या घोषणेची भाजप मंत्र्याने उडवली खिल्ली
11
IND vs ENG : बुमराह 'ऑन ड्यूटी'; सिराजला मिळणार सुट्टी! टीम इंडियात शिजतोय हा प्लॅन
12
'कोल्डप्ले' कॉन्सर्टमध्ये CEO आणि HRचं अफेअर झालं उघड, आता कंपनीने केली 'ही' कारवाई
13
Electric Scooter: ओला, टीव्हीएस, बजाजसाठी धोक्याची घंटा, बाजारात येतेय रेट्रो स्टाईल इलेक्ट्रीक स्कूटर!
14
सुंदरा मनामध्ये भरली... फ्रान्समध्ये दिसला सारा तेंडुलकरचा नवा लूक, चाहतेही झाले फिदा
15
विनयभंगाच्या गुन्ह्याखाली तरुंगात गेला; सुटून आल्यानंतर पीडिताच्या घरासमोरच फोडले फटाके!
16
"...मग नितेश राणे सरकारमध्ये बसून फक्त पंखा हलवणार का?"; मनसे नेत्याचा खोचक सवाल
17
Rohini Khadse : "अरे कुणाला मूर्ख बनवता? पोलीस सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर नाचताहेत...”, रोहिणी खडसेंचा संताप
18
सुनेवर होती वाकडी नजर, सतत मुलाशी भांडण अन् एके दिवशी सासऱ्याने टोकच गाठलं...
19
Mallikarjun Kharge : "४२ देश फिरले, पण मणिपूरला एकदाही नाही गेले", मल्लिकार्जुन खरगेंचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
20
'कुणबी प्रमाणपत्र,व्हॅलिडिटीचा प्रश्न सोडवा'; धाराशिवमध्ये सरनाईकांना मराठा तरुणांचा घेराव!

शहाद्यात मुलीला पळवण्याचा प्रयत्न करणा:याला चोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2018 13:21 IST

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : शहरातील शाळेत 11 वर्षीय मुलीला पळवून नेण्याचा प्रयत्न नेण्याचा प्रयत्न करणा:या 20 वर्षीय संशयितास नागरिकांनी बेदम चोप दिला़ सलग तिस:या दिवशी घडलेल्या या घटनेमुळे जिल्ह्यात पुन्हा खळबळ उडाली असून दिवसभर ‘व्हायरल’ झालेल्या अफवांमुळे पालक बेचैन झाले होत़े  शनिवारी सकाळी सात वाजेच्या  सुमारास विकास हायस्कूलमध्ये पाचवीच्या वर्गात ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : शहरातील शाळेत 11 वर्षीय मुलीला पळवून नेण्याचा प्रयत्न नेण्याचा प्रयत्न करणा:या 20 वर्षीय संशयितास नागरिकांनी बेदम चोप दिला़ सलग तिस:या दिवशी घडलेल्या या घटनेमुळे जिल्ह्यात पुन्हा खळबळ उडाली असून दिवसभर ‘व्हायरल’ झालेल्या अफवांमुळे पालक बेचैन झाले होत़े  शनिवारी सकाळी सात वाजेच्या  सुमारास विकास हायस्कूलमध्ये पाचवीच्या वर्गात शिकणारी 11 वर्षीय मुलगी तिच्या काकाच्या मुलासह मोहिदा रोडने शाळेकडे जात असताना  जगदीश हॉस्पिटल जवळ अचानक एका मागून येऊन तिचा हात धरत  पळण्यास सुरूवात केली़ या प्रकाराने भांबावून गेलेल्या मुलीने आरडाओरड केल्यानंतर रस्त्यालगतचा दुकानदार तिच्या मदतीला धावून आला़  त्याने मुलीला पळवून नेणा:यास                   झडप घालून पकडून ठेवत              रस्त्यावरून जाणा:यांना आवाज दिला़  सुरू असलेला गोंधळ नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी मुलीस पळवून नेण्याचा प्रयत्न करणा:या त्या युवकाला धरून मारहाण करण्यास सुरूवात केली़ या ही माहिती मोहिदा रोड परिसरातील वसाहतींमध्ये मिळाल्यानंतर गर्दी झाली़               संबधित बालिका ही मोहिदा चौफुलीजवळ राहत असल्याने तिच्या पालकांना याची माहिती देण्यात आली़ त्यांनी तात्काळ घटनास्थळ गाठल़े  घटनेची माहिती          मिळाल्यानंतर पोलीस कर्मचा:याने घटनास्थळी जाऊन संशयित आरोपीला ताब्यात घेतल़े सकाळी शाळेत जाण्याच्या वेळेत घडलेली ही घटना अवघ्या काही वेळेतच शहरात व्हायरल झाली होती़ यानंतर  दिवसभर शहरात ही एकच चर्चा सुरू होती़ बालिकेस पळवून नेण्याचा प्रयत्न करणा:या युवकाचे नाव सुकलाल शेल्या पावरा रा़ वलवाड ता़ धडगाव असे आह़े तो गेल्या काही महिन्यांपासून लोणखेडा ता़ शहादा येथे मजूरीसाठी वास्तव्यास आह़े त्याने सकाळी गांजा ओढल्याचे पोलीसांकडून सांगण्यात आले आह़े त्याच्याविरोधात 11 वर्षीय बालिकेने दिलेल्या फिर्यादीवरून शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आह़ेसंशयित सुकलाल याची पोलीसांकडून कसून चौकशी सुरू असून त्याच्या कुटूंबियांसोबतही संपर्क करण्यात येत होता़