शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

शहादा-खेतिया रस्त्यावरील सुलतानपूर फाटय़ाजवळ ट्रक विद्युत रोहित्रावर आदळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 13:00 IST

लोकमत न्यूज नेटवर्कब्राrाणपुरी : शहादा-खेतिया रस्त्यावरील सुलतानपूर फाटय़ाजवळ कापसाच्या सरकीने भरलेला ट्रक रस्त्याच्या कडेला असलेल्या विद्युत रोहित्रावर आदळल्याची घटना मंगळवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास घडली. वीज प्रवाह खंडित होता म्हणून मोठा अनर्थ टळला.जालना येथून कापसाची सरकी भरून जाणारा ट्रक (क्रमांक एम.एच. 18 बीए- 2311) भरधाव वेगात खेतियाकडे जात होता. पुढील ...

लोकमत न्यूज नेटवर्कब्राrाणपुरी : शहादा-खेतिया रस्त्यावरील सुलतानपूर फाटय़ाजवळ कापसाच्या सरकीने भरलेला ट्रक रस्त्याच्या कडेला असलेल्या विद्युत रोहित्रावर आदळल्याची घटना मंगळवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास घडली. वीज प्रवाह खंडित होता म्हणून मोठा अनर्थ टळला.जालना येथून कापसाची सरकी भरून जाणारा ट्रक (क्रमांक एम.एच. 18 बीए- 2311) भरधाव वेगात खेतियाकडे जात होता. पुढील वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात हा ट्रक सुलतानपूर फाटय़ाजवळ ब्राrाणपुरी येथील शेतकरी प्रकाश मदन पाटील यांच्या शेताजवळ रस्त्याच्या कडेला असलेल्या विद्युत रोहित्रावर आदळून उलटला. अपघात घडला त्यावेळी वीज प्रवाह खंडित असल्याने मोठा अनर्थ टळला. शहादा येथील वीज वितरण कंपनीच्या अधिका:यांना माहिती मिळताच सहायक अभियंता मधू गावीत यांनी भेट देऊन पाहणी केली. या घटनेत विद्युत रोहित्राचे सुमारे 30 ते 35 हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला. दरम्यान, या रोहित्राची दुरुस्ती होईर्पयत वीजपुरठा खंडित राहण्याची शक्यता असून शेतक:यांना पिकांना पाणी देण्यासाठी कसरत करावी लागणार आहे.