शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

चिंचपाडा रेल्वे गेटजवळ ट्रक खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2017 12:17 IST

बर्निग ट्रक : शॉर्टसर्किटने आग लागल्याचा अंदाज

लोकमत न्यूज नेटवर्कचिंचपाडा : नवापूर तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग क्ऱ 6 वरील चिंचपाडा रेल्वे गेटाजवळ शनिवारी सकाळी 6 वाजेच्या सुमारास केबल वायर  घेऊन जाणा:या चालत्या ट्रकला भिषण आग लागली़ आगीत केबलसह ट्रक पूर्ण खाक झाला़ शॉर्टसर्किटमुळे आग लागली असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आह़ेयाबाबत सविस्त वृत्त असे की, चिंचपाडा ता़ नवापूर येथे सकाळी 6 वाजता सुरतहून पश्चिम बंगालकडे जाणा:या ट्रक (क्र डब्लूबीसी 4843) या ट्रकला चिंचपाडा रेल्वे गेट जवळ अचानक आग लागली़ ट्रकमध्ये इलेक्ट्रीकल साहित्ये तसेच केबल वायर असल्याची माहिती आह़े शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याने चालक व सहवाहक घाबरुन पळून गेल़े आगीत ट्रक पूर्णपणे खाक झाला आह़े आग लागल्याने नवापूर व विसरवाडी येथे रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठय़ा प्रमाणात वाहनांच्या रांगा लागल्या होत्या़ त्यामुळे एक ते दीड तास या महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती़ आग विझविण्यासाठी अगिAशमन दलाचे पाच बंब बोलविण्यात आले होत़े मोठय़ा प्रयत्नांनी आग विझविण्यात आली़ परंतु तोवर ट्रकचा पूर्ण कोळसा झाला होता़ याबाबत नवापूर पोलीस स्थानकात आगीची नोंद करण्याचे काम सुरु होत़े