शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

दारु हद्दपार करण्याचा आदिवासी समाजाचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2018 12:58 IST

बैठक : खोडसगाव, शिंदे, वरुळ येथील ग्रामस्थांचा पुढाकार

लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 29 : लहान शहादेसह परिसरातील खोडसगाव, शिंदे, वरुळ येथील ग्रामस्थांनी गावात दारुबंदीचा निर्णय घेतला असून लगअसमारंभातही मोठय़ा प्रमाणात होत असलेल्या दारुच्या वापरावर बंदी घालण्यात आली आह़ेआदिवासी समाजात पूर्वी लगअसमारंभाचा कार्यक्रम तीन दिवस साजरा करण्यात येत होता़ या दरम्यान, मोठय़ा प्रमाणात दारुचाही वापर होत होता़ परंतु ही पध्दत बंद करावी असे मत समाजातील जेष्ठ मंडळींकडून व्यक्त करण्यात आल़े तसेच केवळ लगअसमारंभातच नव्हे तर संपूर्ण गावातूनच दारु हद्दपार झाली पाहिजे, व यासाठी ग्रामस्थांनी एकत्र येऊन हा निर्णय घेतला ध्यावा, असा मानस अनेकांकडून व्यक्त करण्यात आला़ त्यानुसार तिन्ही गावातील ग्रामस्थांनी बैठक बोलावून सर्वानुमते गावात संपूर्ण दारुबंदी करण्याचा निर्णय घेतला आह़े बैठकीत ठरवल्यानुसार पहिल्या दिवशी हळद, त्याच दिवशी लगअ व आहेर भोजनाचा कार्यक्रम व दुस:या दिवशी मुख्य लगअसोहळा पार पाडण्याबाबत निर्णय घेण्यात आला आह़े आदिवासी समाजबांधव लगअसोहळा तीन दिवस साजरा करीत असत़ पहिल्या दिवशी हळद लावणे, त्यानंतर रात्रभर चालीरिती प्रमाणे विधी होत अस़े त्यानंतर दुस:या दिवशी आहेर करणे तसेच भोजणाचा कार्यक्रम करण्यात येत अस़े त्यानंतर तिस:या दिवशी लगअसमारंभ आयोजीत करण्यात येत होता़ लगअसमारंभारतही मोठय़ा प्रमाणात दारुचा वापर केला जात अस़े परंतु आता गावातील ग्रामस्थांनी ठरवल्याप्रमाणे गावात दारुबंदी करण्यात आली आह़े त्यासोबतच तीन दिवसांऐवजी दोन दिवसात लगअसमारंभ आटोपण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आह़े ग्रामस्थांनी घेतलेल्या निर्णयाचे कौतुक होत आह़े