शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

गैरव्यवहार प्रकरणी न्यायालयीन आदेशाप्रमाणे कारवाई सुरू-आदिवासी विकास मंत्री पाडवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2020 17:50 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : आदिवासी विकास विभागात 2004 ते 2009 या काळात झालेल्या गैरव्यवहारासंदर्भात उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे कारवाई ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : आदिवासी विकास विभागात 2004 ते 2009 या काळात झालेल्या गैरव्यवहारासंदर्भात उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे कारवाई सुरू आहे. न्या.गायकवाड समितीचा अहवाल आपण वाचलेला नसल्याची माहिती आदिवासी विकासमंत्री अॅड.के.सी.पाडवी यांनी पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान, यावेळी त्यांनी गैरव्यवहार प्रकरणी राजकीय भाष्य करणे प्रकर्षाने टाळले. आदिवासी विकास विभागातील गैरव्यवहाराचा मुद्दा सध्या गाजतो आहे. विभागाने नुकतीच 21 अधिकारी व कर्मचा:यांवर निलंबनाची कारवाई केली आहे. याशिवाय नंदुरबार कार्यालयाअंतर्गत 12 कोटी 94 लाखांचा गैरव्यवहारप्रकरणी तत्कालीन व्यवस्थापक आणि ठेकेदारांवर फौजदारी गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत आदिवासी विकास मंत्री अॅड.पाडवी यांना छेडले असता त्यांनी उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे विभागाने कारवाई सुरू केली आहे. निलंबन, फौजदारी गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. शासनाने हा अहवाल स्विकारला आहे किंवा नाही हा मुद्दा नसून कारवाई सुरू होणे हे महत्वाचे आहे. आपण स्वत: हा अहवाल अद्याप वाचलेला नाही. गैरव्यवहाप्रकरणी कुणीही दोषी सुटणार नाही परंतु, निदरेष व्यक्तींवर कारवाई होऊ नये यासाठीही आपला प्रय} राहणार असल्याचे मंत्री अॅड.के.सी.पाडवी यांनी सांगितले. यावेळी त्यांनी राजकीय भाष्य करणे टाळले.