शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबार येथे साकारणार आदिवासी सांस्कृतिक भवन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2017 19:12 IST

आदिवासी बहुल लोकवस्ती असलेल्या नंदुरबार जिल्ह्यात स्वतंत्र आदिवासी सांस्कृतिक भवन बांधण्याचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने तयार केला आहे.

ठळक मुद्देनंदुरबार जिल्ह्यात एकुण लोकसंख्येच्या 69 टक्के आदिवासी लोकसंख्यानंदुरबार शहरातील होळ शिवारात होणार आदिवासी भवनजिल्हा नियोजन विभागाने पाठविला प्रस्ताव शासनाकडे मंजुरीसाठी14 कोटी 65 लाख रुपयांचा होणार खर्च
ऑनलाईन लोकमतनंदुरबार,दि.12-आदिवासी बहुल लोकवस्ती असलेल्या नंदुरबार जिल्ह्यात स्वतंत्र आदिवासी सांस्कृतिक भवन बांधण्याचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने तयार केला आहे. सुमारे 14 कोटी 65 लाख रुपये खर्चाचा हा प्रस्ताव आहे.नंदुरबार जिल्ह्यात एकूण लोकसंख्येच्या 69 टक्के लोकसंख्या आदिवासी आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या ठिकाणी आदिवासींच्या सांस्कृतिक परंपरा जपण्यासाठी व त्याला व्यासपीठ मिळावे यासाठी स्वतंत्र आदिवासी भवन असावे, अशी मागणी होती. या पाश्र्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ.एम.कलशेट्टी यांनी यासंदर्भातील प्रस्ताव तयार केला आहे. नंदुरबार शहरातील होळ शिवारातील सुमारे दोन हेक्टर जागेत हे भवन बांधण्याचा प्रस्ताव आहे. त्यासाठी 14 कोटी 65 लाख रुपये खर्च अपेक्षित असून जिल्हा नियोजन विभागाने हा प्रस्ताव तयार करून शासनाकडे मंजुरीसाठी पाठविला आहे. या सांस्कृतिक भवनात एक हजार आसनाची व्यवस्था असलेले नाटय़गृह राहील. तसेच आदिवासींच्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी परिसरात सुविधा करण्यात येणार आहेत.