शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

अभाविपतर्फे तळोद्यात तिरंगा पदयात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2020 12:18 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : युवक सप्ताहानिमित्त येथील अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या शाखेतर्फे गुरुवारी शहरातून २४२ फुटाची तिरंगा पदयात्रा ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : युवक सप्ताहानिमित्त येथील अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या शाखेतर्फे गुरुवारी शहरातून २४२ फुटाची तिरंगा पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची उपस्थिती लक्षणीय होत.या तिरंगा पदयात्रेचे उद्घाटन पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण यांच्या उपस्थितीत झाले. यावेळी महाराष्ट्र प्रदेश महामंत्री दाज्या पावरा, अभाविपचे नंदुरबार जिल्हा संयोजक निलेश हिरे, तळोदा शहर अध्यक्ष रवींद्र गुरव, शहरमंत्री प्रेम माळी, न्यू हायस्कूलचे प्राचार्य टवाळे, नेमसुशील कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य सुनील परदेशी यांची उपस्थिती होती. न्यू हायस्कूल, चिनोदा रोड, भगवान बिरसा मुंडा चौक, स्मारक चौक, आनंद चौकमार्गे पदयात्रा काढून वामनराव बापूजी मंगल कार्यालय येथे जाहीर व्याख्यान व समारोप झाला. या वेळी प्रमुख वक्त्या प्रज्ञा खैरे म्हणाल्या की, तिरंगाचा सन्मान करण्यासाठी विद्यार्थी एकत्र आले आहेत. तिरंगा ध्वज एकतेचे प्रतीक असून आपल्या देशातील प्रत्येकाने या प्रतिकाचा सन्मान केला पाहिजे, असे सांगितले. सूत्रसंचालन निलेश हिरे तर आभार प्रेम माळी यांनी मानले. या वेळी राजेंद्र गावीत, प्रा.धुमाळ, राहुल पाटील, चेतन पाडवी, चेतन राजपूत, हर्षल चौहान, पंकज पवार, जयेश मराठे, धनंजय पाटील आदींनी नियोजन केले.