शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

‘स्वाभिमानी’तर्फे शहाद्यात रास्तारोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2018 12:53 IST

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : दूध उत्पादक शेतक:यांना पाच रुपये अनुदान मिळावे या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनास शासन प्रतिसाद देत नसल्याने गुरूवारी सकाळी लोणखेडा बायपास रस्त्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे एक तासापेक्षा अधिक काळ हे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. संघटनेच्या कार्यकत्र्याना पोलिसांनी अटक करून सोडून दिले.स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : दूध उत्पादक शेतक:यांना पाच रुपये अनुदान मिळावे या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनास शासन प्रतिसाद देत नसल्याने गुरूवारी सकाळी लोणखेडा बायपास रस्त्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे एक तासापेक्षा अधिक काळ हे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. संघटनेच्या कार्यकत्र्याना पोलिसांनी अटक करून सोडून दिले.स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर आंदोलन सुरू आहे. दुधाला पाच रूपये अनुदान हे थेट शेतक:यांच्या बँक खात्यात जमा करण्याची मागणी केली जात आहे. यावर राज्य सरकारने चार दिवस होवूनही निर्णय घेतला नाही. त्याअुनषंगाने राज्य शासनाच्या विरोधात गुरूवारी सकाळी शहादा तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष वसंत सखाराम पाटील यांच्या उपस्थितीत अर्धातास रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून झालेल्या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक थांबली होती़ दोंडाईच्याकडून येणा:या वाहनांसह प्रकाशाकडून येणारी वाहनेही रस्त्यावर थांबून होती़ यातून धुळ्याकडून येणा:या बसेसही थांबून होत्या़ अवजड वाहनांच्या अनरदबारीर्पयत रांगा लागल्याने वाहतकीवर परिणाम झाला होता़  चौफुलीवर बसून पक्षाच्या कार्यकत्र्यानीकडून घोषणाबाजी करण्यात येत होती़ या आंदोलनात तालुक्यातील विविध भागातून शेतकरी सहभागी होणार असल्याची कुणकुण लागल्यानंतर  पोलीस निरीक्षक संजय शुक्ला यांनी आंदोलकांना ताब्यात घेतले होत़े लोणखेडा बायपासवर आंदोलन करणा:या कार्यकत्र्याना अटक करून त्यांना पोलीस ठाण्यात आणून सोडून देण्यात आले. याप्रसंगी कृष्णदास सखाराम पाटील, रवींद्र शंकर पाटील, र}दीप भानुदास पाटील, नथ्थू रोहिदास पाटील, प्रविण धर्मा पटेल, गणेश मंगा पाटील, संतोष छोटू माळी, महेंद्र मोहन पाटील व ईश्वर दगा चौधरी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. जिल्ह्यातील दुग्धउत्पादक शेतक:यांनी या आंदोलनाचे स्वागत करत दुधदरात वाढ करण्याची मागणी केली़