शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

जनावरांच्या हाडांची वाहतूक, दोघांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2018 12:47 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नवापूर : जनावरांच्या हाडांची वाहतुक करणारा ट्रक नवापूर पोलीसांनी ताब्यात घेतल्याची घटना शनिवारी दुपारी घडली. ट्रक ...

लोकमत न्यूज नेटवर्कनवापूर : जनावरांच्या हाडांची वाहतुक करणारा ट्रक नवापूर पोलीसांनी ताब्यात घेतल्याची घटना शनिवारी दुपारी घडली. ट्रक चालक व वाहक फरार असून त्यांचा शोध घेतला जात आहे. दरम्यान, या घटनेमुळे जमावाने पोलीस ठाण्याकडे धाव घेतली होती. पोलिसांनी वेळीच गुन्हा दाखल केल्याने तणाव निवळला.शनिवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास नंदुरबार येथुन गुजरात कडे जात असलेल्या ट्रकमधून (क्रमांक एमएच 15 बीजे 104) घाण वास येत होता. गुजरात हद्दीवर बेडकी येथे विशाल सुधीर रघुवंशी रा. नंदुरबार यांनी ट्रक उभा केला असता चालक रोशन महेबूब कुरेशी रा. नंदुरबार व सहचालक ट्रक सोडुन पसार झाले. आरोग्यास अपायकारक होइल असे माहित असतांना आरोपीतांनी जनावरांच्या हाडांचे सांगाडे घेऊन त्याची वाहतूक केल्याची तक्रार विशाल रघुवंशी यांनी नवापूर पोलीसात दिली. त्यावरून रोशन कुरेशी व अज्ञात सहचालक यांचे विरोधात नवापूर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक दिपक पाटील व सहकारी पुढील तपास करीत आहेत. दरम्यान, नवापूर पोलीसांनी ट्रक ताब्यात घेवून पोलीस ठाण्यात आणल्यानंतर अफवा पसरल्याने अनेकांनी पोलीस ठाण्याकडे धाव घेतली होती. परंतु पोलिसांनी गुन्हा दाखल करून कारवाईची तत्परतता दाखविल्याने पुढील अनर्थ टळला. सायंकाळी जप्त केलेल्या ट्रकमधील हाडांच्या सांगाडय़ांची विल्हेवाट लावण्याचे काम सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक पाटील व पथकाकडून सुरू होते.दरम्यान, नंदुरबारातून हा ट्रक रवाना झाला होता. त्यामुळे अधीक तपास नंदुरबारातही होत आहे.