शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
4
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
5
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
6
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
7
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
8
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
9
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
10
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
11
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
12
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
13
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
14
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
15
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
16
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
17
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
20
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
Daily Top 2Weekly Top 5

प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हातंर्गत बदल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2019 12:02 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शाळा सुरू होण्याच्या दोन दिवस आधीच प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांचे आदेश प्राप्त झाले आहेत. रविवारी ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शाळा सुरू होण्याच्या दोन दिवस आधीच प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांचे आदेश प्राप्त झाले आहेत. रविवारी शिक्षकांना बदल्यांचे आदेश मिळणार आहेत. दरम्यान, आंतरजिल्हा 33 बदल्या करण्यात आल्या आहेत. जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्यांचे हे दुसरे वर्ष आहे. शैक्षणिक सत्र सुरू होण्याच्या दोन दिवस आधी या बदल्यांचे आदेश प्राप्त झाले आहेत. याआधी दोन दिवसांपूर्वी आंतर जिल्हा बदल्या करण्यात आल्या. त्यात जिल्ह्यातून 33 शिक्षक बदली होऊन गेले तर जिल्हाबाहेरील 94 शिक्षक बदली होऊन येणार आहेत. दुसरा टप्पा हा जिल्हातंर्गत बदल्यांच्या होता. त्यानुसार शनिवारी सायंकाळी ऑनलाईन बदल्यांचे आदेश जिल्हा परिषदेला प्राप्त झाले आहेत. यामुळे शनिवारी अनेक शिक्षकांनी यासंदर्भात माहिती घेतली. जिल्हा परिषद शिक्षणाधिका:यांनी सर्व गट शिक्षणाधिका:यांना रविवार, 16 रोजी शिक्षकांचे बदली आदेश घेण्यासाठी पाचारण केले आहे. तेंव्हाच शिक्षक बदल्यांची संख्या कळणार आहे.