शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2020 22:08 IST

n  लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :  जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. एलसीबीवर अनेकांचा डोळा होता. परंतु ...

n  लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार :  जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. एलसीबीवर अनेकांचा डोळा होता. परंतु विजयसिंग राजपूत यांची तेथे नियुक्ती करण्यात आली आहे. तर एलसीबीचे नवले यांची गृह विभागाच्या उपअधीक्षपदी बदली करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक व सहायक निरिक्षकांच्या बदल्या राज्य व विभाअंतर्गत नुकत्याच करण्यात आल्या. बदली झालेले अधिकारी रुजू झाल्यानंतर आता जिल्हाअंतर्गत बदल्यांचा मुहूर्त काढण्यात आला. त्या अंतर्गत अनेक पोलीस निरिक्षकांना सोयीचे तर काहींना गैरसोयीचे ठरले आहे. स्थानिक गुन्हा अन्वेशन शाखा अर्थात एलसीबीला बसण्यासाठी अनेकांचा डोळा होता, परंतु नवापूरचे निरिक्षक विजयसिंग राजपूत यांची तेथे नियुक्ती करण्यात आली.  एलसीबीचे निरिक्षक किशोर नवले यांची गृह विभागाच्या पोलीस उपअधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.नंदुरबार उपनगर पोलीस ठाण्याचे निरिक्षक बाळासाहेब भापकर यांची नवापूर पोलीस ठाण्यात बदली झाली. तळोदा पोलीस ठाण्याचे निरिक्षक राजेंद्र शिंगटे यांची अक्कलकुवा पोलीस ठाण्याच्या निरिक्षकपदी बदली झाली आहे. अद्याप काही अधिकारी नियुक्तीच्या प्रतिक्षेत असल्याचे चित्र आहे.