शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

साईड देतांना ट्रॅक्टर उलटले, चालक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2020 12:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : समोरून येणाऱ्या रिक्षाला साईड देण्याच्या प्रयत्नात ट्रॅक्टर रस्त्याच्या बाजुला उलटून चालक जागीच ठार झाल्याची ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : समोरून येणाऱ्या रिक्षाला साईड देण्याच्या प्रयत्नात ट्रॅक्टर रस्त्याच्या बाजुला उलटून चालक जागीच ठार झाल्याची घटना पळशी    ते खोलविहीर, ता.नवापूर रस्त्यावर घडली. विसरवाडी पोलीस       ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महेश काळुसिंग गांगुर्डे (३६)रा.श्रीरामपूर, ता.नंदुबार असे मयताचे नाव आहे. पळशी ते खोलविहिर रोडवर २९ रोजी सकाळी हा अपघात झाला. पळशीकडून खोलविहीरकडे जाणारे ट्रॅक्टर व समोरून येणारी प्रवासी रिक्षा समोरासमोर आले. रस्ता सिंगल असल्यामुळे दोन्ही वाहने एकाचवेळी जाऊ शकत नव्हती. त्यामुळे ट्रॅक्टर चालक महेश गांगुर्डे यांनी ट्रॅक्टर एका साईडला घेण्याचा प्रयत्न केला. ट्रॅक्टरचे चाक खाली खोल रस्त्यावर घसरले. त्यामुळे ट्रॅक्टरचा बॅलेन्स जाऊन ते उलटले. त्याखाली दाबला गेल्याने महेश गांगुर्डे हा जागीच ठार झाला. अपघातात ट्रॅक्टरचे देखील मोठे नुकसान झाले आहे.याबाबत काळुसिंग धर्मा गांगुर्डे यांच्या फिर्यादीवरून विसरवाडी पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार विश्वास गावीत करीत आहे.