शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराणने आता शांततेच्या मार्गावर यावे, अन्यथा...", अणुकेंद्रांवरील हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा सक्त इशारा  
2
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
3
नोकऱ्या आल्या धोक्यात! सरकार शिक्षकांना म्हणते, ‘देता आधार, का करू अंधार’
4
पुढच्या आठवड्यात बाजारात १२ कंपन्यांचे IPO, १५,८०० कोटींची उलाढाल! तुमच्यासाठी 'ही' सुवर्णसंधी!
5
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
6
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
7
मी अजूनही ठाकरेंसोबत; तेजस्वी घोसाळकरांचे स्पष्टीकरण, राजकीय वळण न देण्याचे केले आवाहन 
8
"आधी ताकद दाखवली जाते, मग..."; अमेरिकेच्या हल्ल्यांवर इस्रायलने व्यक्त केला आनंद, नेतान्याहू म्हणाले, "धन्यवाद ट्रम्प"
9
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
10
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
11
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
12
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
13
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
14
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
15
लेख: पूल कोसळला, रेल्वेतून पडून मृत्यू... जे जबाबदार, तेच बेजबाबदार म्हणून या आपत्ती
16
विशेष लेख: कुंभमेळ्याचं नवं स्टेटस! येणार ‘रील’वाली गर्दी
17
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
18
अटल सेतूवर खड्डे! कंत्राटदाराला २० लाखांचा दंड; पाऊस, तेल गळतीमुळे प्रकार 
19
लेख: आषाढी पायी वारी :विज्ञाननिष्ठ उत्सव
20
मुंबईत विमानाच्या महिला पायलटचा कॅब प्रवासादरम्यान विनयभंग; चालकासह दोन तरुणांविरोधात गुन्हा 

तळोदा येथील विवाहितेचा छळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2020 12:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : तळोदा येथील जामा मशिद परिसरातील माहेर तर चांदिवली मुंबई येथील सासर असलेल्या विवाहितेचा पतीसह ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : तळोदा येथील जामा मशिद परिसरातील माहेर तर चांदिवली मुंबई येथील सासर असलेल्या विवाहितेचा पतीसह त्याच्या कुटूंबियांकडून हुंड्यासाठी छळ केल्याने गुन्हा दाखल झाला आहे.हिनाबी शेख इमरान मण्यार यांचा विवाह चांदिवली येथील शेख इमरान शेख सिंकदर मन्यार याच्यासोबत झाला होता़ विवाहानंतर जून २०२० पासून इमरान हा पत्नी हिनाबी हिचा छळ करत होता़ माहेरुन हुंडा मिळाला नाही म्हणून तिला शारिरिक व मानसिक त्रास देत होता़ मंगळवारी तळोदा पोलीस ठाणे गाठत विवाहितेने सासरच्यांविरोधात फिर्याद दिली आहे़ फिर्यादीनुसार पती शेख इमरान, सासू रईसाबी सिकंदर शेख, सासरा शेख सिकंदर शेख गणी, शबीनाबी शेख आरीफ, आरीफ सिकंदर शेख सर्व रा़ चांदिवली यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ तपास पोलीस हवालदार मोरे करत आहेत़