शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

तळोदा तालुक्यात मरणानंतरही भोगाव्या लागताय यातना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2019 18:15 IST

तळोदा तालुका : स्मशानभुमिच्या जागेसह इतर सोयी-सुविधा उपलब्ध कराव्यात

सोमावल/बोरद : तळोदा तालुक्यातील गाव पाड्यांमध्ये स्मशानभुमिसाठी जागा उपलब्ध नसल्याने तसेच यासाठीचे प्रस्ताव रखडल्याने येथे मरणानंतरही अनेक यातना सोसाव्या लागत आहे़ संबंधित प्रशासनाने स्मशानभुमिसाठी जागा उपलब्ध करुन ही समस्या सोडवावी अशी मागणी तालुक्यातील ग्रामस्थ करीत आहेत़तळोदा तालुक्यातील खुषगव्हाण, धवळीविहिर, इच्छागव्हान, तळवे, सिलिंगपूर, छोटा धनपूर आदींसह अनेक गावांचे जिल्हा वार्षिक जनसुविधा योजनेंतर्गत स्मशानभुमिचे अनेक प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे प्रलंबित आहे़ त्यामुळे अनेक गावांमध्ये अंत्यविधी गावाबाहेरील एखाद्या निर्मनुष्य जागी करावा लागत आहे़ त्यामुळे अनेक वेळा ग्रामस्थांचे हाल होत असतात़ प्रशासनाने याकडे लक्ष देऊन स्मशानभुमिची कामे त्वरीत पूर्ण करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे़ दरम्यान, स्मशानभुमिचे शेड बांधणे, हातपंप, अमरधाम करणे, स्मशानभुमिसाठी संरक्षण भिंती उभारणे, अमरधामपर्यंत जाण्यासाठी एक किमीपर्यंतचा रस्ता तयार करणे, रस्त्यावर काँक्रीटीकरण करणे आदी विविध कामे तळोदा तालुक्यात रखडलेले आहेत़ त्यामुळे साहजिकच मरणानंतरसुध्दा प्रशासकीय अनास्थेमुळे यातना भोगाव्या लागत आहे़ तळोदा तालुक्यातील लोभाणी येथून स्मशानभुमिसाठी प्रस्तावच पाठविण्यात आला नसल्याची माहिती शासकीय सूत्रांकडून मिळाली आहे़ त्यामुळे येथे मिळेल त्या जागी अंत्यविधी उरकवण्यात येत असल्याचे चित्र दिसून येत आहे़ जागेअभावी झाडाखाली अंत्यविधी होत असल्याने पर्यावरणप्रेमींकडूनही नाराजी व्यक्त करण्यात येत आहे़ तसेच गावाबाहेर अंत्यविधीसाठी जात असताना अनेक खाचखळग्यातून रस्ता काढावा लागत असतो़ त्यामुळे ग्रामस्थांची तसेच मृतांच्या आप्तेष्टांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असते़ त्यामुळे स्मशानभुमिच्या जागेसह इतर सोयी-सुविधा उपलब्ध करुन द्यावा अशी मागणी होत आहे.येथील स्मशानभूमीत लोभाणी तसेच पूर्वी लोभणीचा पाडा म्हणून ओळख असलेल्या गव्हाणीपाडा येथे मयत झालेल्या व्यक्तींचादेखील अंत्यविधी होत असतो. गावाचा लोकसंख्येमुळे अंत्यविधीसाठी स्मशानभूमीची जागा व सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्याची मागणी होत आह