शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

धडगाव तालुक्यातील गोराडी येथील १५ वर्षीय वेडसर युवतीवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2019 11:50 IST

पोलीसात गुन्हा दाखल : अज्ञात व्यक्तीचे कृत्य

नंदुरबार : धडगाव तालुक्यातील गोराडी येथे वेडसर १५ वर्षीय अल्पवयीन युवतीवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे़ अत्याचारातून गर्भधारणा झाल्याने हा प्रकार समोर आला़गोराडी येथील १५ वर्षीय युवती ही वेडसर असल्याने घरगुती कामांसह शेतातील कामांमध्ये कुटूंबियांना मदत करत होती़ चार ते पाच महिन्यांपूर्वी युवती गोराडी शिवारात गुरे चारण्यासाठी गेली असता, अज्ञात व्यक्तीने तिच्यासोबत जबरीने शारिरिक संबध ठेवले होते़ यातून तिला गर्भधारणा झाली़ ही बाब तिच्या कुटूंबियांना लक्षात आल्यानंतर त्यांनी रुग्णालयात दाखल करुन तपासणी केली होती़ रुग्णालयाने अहवाल दिल्यानंतर युवतीवर अत्याचार झाल्याचे स्पष्ट झाले़ याबाबत युवतीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरुन अज्ञात व्यक्तीविरोधात लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२ अंतर्गत धडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस उपनिरीक्षक एस़व्ही़ दहिफळे करत आहेत़दरम्यान युवतीवर रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती आहे़ तसेच या प्रकरणातील दोषीचा पोलीसांकडून शोध घेतला आहे़ घटनेमुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे़