शहरं
Join us  
Trending Stories
1
"गंभीर परिणाम भोगावे लागतील"; ट्रम्प यांचा मस्क यांच्याशी समेट करण्यास नकार, दिला मोठा इशारा
2
Bengaluru Stampede: कर्नाटक सरकारने भरपाईची वाढवली रक्कम; मृतांच्या कुटुंबियांना देणार २५ लाख रुपये
3
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
4
आजचे राशीभविष्य : ०८ जून २०२५; आर्थिक लाभ संभवतात, विवाद व बौद्धिक चर्चेपासून दूर राहा
5
शैक्षणिक दाखले, शपथपत्रासाठी स्टॅम्प पेपरची मागणी नियमबाह्य! महसूलमंत्री बावनकुळे यांची अधिकाऱ्यांना तंबी
6
पिनकाेड विसरा; आता हा ‘पीन’ सांगेल हवा असलेला अचूक पत्ता, टपाल विभागाने सुरू केली नवीन डिजिपीन प्रणाली
7
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी
8
गृहप्रकल्पाच्या साइट प्रमोशनसाठी ड्रोन उडविले, अंधेरी येथे तिघे जण पोलिसांच्या ताब्यात
9
निकृष्ट अन्नधान्य कैद्यांना पुरविले; राजू शेट्टींच्या आरोपांमुळे अमिताभ गुप्ताही घेऱ्यात; जालिंदर सुपेकर, कंत्राटदार झंवर हेही रडारवर
10
छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार
11
महाराष्ट्रात ‘मॅच-फिक्सिंग’, राहुल गांधींचा आरोप; छाननीवेळी आक्षेप घेतला नाही. आयाेगाचं उत्तर
12
छोट्याशा चुकीमुळे भडकलेली, ४५ वर्षांपासून धगधगणारी ‘नरकाच्या दारा’ची आग मंदावली
13
विराट का म्हणतोय, ‘महान बनायचे, तर कसोटी खेळा!’
14
मुर्शिदाबाद हिंसाचार; १३ जणांविरोधात आरोपपत्र दाखल
15
कोकोने पटकावले पहिले फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम
16
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
17
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
18
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
19
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
20
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला

तळोद्यात एकावर तलवारीने वार, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2018 20:47 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : किरकोळ कारणावरून एकावर तलवारीने वार करून जखमी केल्याची घटना तळोदा येथे स्मारक चौकात घडली. याप्रकरणी दोघांविरुद्ध तळोदा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.बंडय़ा अशोक मोरे व मुकेश कालुसिंग ठाकरे यांच्यात मागील भांडणावरून वाद होता. रविवारी ते स्मारक चौकात समोरासमोर आल्यावर त्यांच्यात वाद झाला. वादाचे पर्यावसान मारहाणीत ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : किरकोळ कारणावरून एकावर तलवारीने वार करून जखमी केल्याची घटना तळोदा येथे स्मारक चौकात घडली. याप्रकरणी दोघांविरुद्ध तळोदा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.बंडय़ा अशोक मोरे व मुकेश कालुसिंग ठाकरे यांच्यात मागील भांडणावरून वाद होता. रविवारी ते स्मारक चौकात समोरासमोर आल्यावर त्यांच्यात वाद झाला. वादाचे पर्यावसान मारहाणीत झाले. मुकेश कालुसिंग ठाकरे व राकेश कालुसिंग ठाकरे या दोन्ही भावंडांनी बंडय़ा मोरे याला गाठून वाद घातला. त्यानंतर दोघांनी तलवार आणि काचेच्या फुटलेल्या बाटलीने बंडय़ावर वार केले. तो गंभीर जखमी झाला. हा प्रकार घडत असतांना स्मारक चौकात भितीचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांनी वेळीच पोहचल्याने तणाव निवळला.याबाबत बंडय़ा ठाकरे यांच्या फिर्यादीवरून मुकेश व राकेश ठाकरे या दोन्ही भावंडांविरुद्ध तळोदा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस निरिक्षक वाघमारे व जमादार दाभाडे करीत आहे.