शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

तळोद्यात नऊ जोडपी विवाहबंधानात : सामुहिक विवाह सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2018 13:00 IST

लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 26 : ख्याजा गरीब नवाज वेल्फेअर सोसायटी, तळोदातर्फे आयोजीत मुस्लिम समाज सामुहिक विवाह सोहळ्यात नऊ जोडप्यांचा सामुहिक विवाह सोहळा तळोदा येथे पार पडला़शहरातील बढरी कॉलनीत रविवारी सकाळी ख्वाजा वेल्फेर सोसायटीतर्फे या सामुहिक विवाह सोहळयाचे आयोजन करण्यात आले होते.या विवाह सोहळयात मौलाना शोएब रजा नुरी यांनी नऊ जोडप्यांना ...

लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 26 : ख्याजा गरीब नवाज वेल्फेअर सोसायटी, तळोदातर्फे आयोजीत मुस्लिम समाज सामुहिक विवाह सोहळ्यात नऊ जोडप्यांचा सामुहिक विवाह सोहळा तळोदा येथे पार पडला़शहरातील बढरी कॉलनीत रविवारी सकाळी ख्वाजा वेल्फेर सोसायटीतर्फे या सामुहिक विवाह सोहळयाचे आयोजन करण्यात आले होते.या विवाह सोहळयात मौलाना शोएब रजा नुरी यांनी नऊ जोडप्यांना विवाह बंधनात बांधले. विवाह सोहळ्या प्रसंगी आमदार चंद्रकांत रघुवंशी, माजी मंत्री पद्माकर वळवी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाअध्यक्ष राजेंद्र गावीत, तळोद्याचे नगराध्यक्ष अजय परदेशी, जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुहास नाईक, उपनगराध्यक्षा भाग्यश्री चौधरी, योगेश चौधरी, भाजपा शहराध्यक्ष हेमलाल मगरे, माजी उपनगराध्यक्षा रुक्सनबी अब्बासअली, नगरसेवक संजय माळी, गौरव वाणी, हितेंद्र क्षत्रिय, रामानंद ठाकरे, प्रकाश ठाकरे, जालंधर भोई, संदीप परदेशी, रोहिदास पाडवी, किरण सूर्यवंशी, जगदीश परदेशी, सावित्रीताई पाडवी आदी मान्यवर उपस्थित होते. गेल्या नऊ वर्षापासून ख्वाजा गरीब नवाज वेल्फेअर सोसायटी तळोदातर्फे मुस्लिम समाजाचा सामुहिक विवाह सोहळा घेण्यात येतो. विवाह सोहळा पार पाडण्यासाठी वेल्फेअरचे अध्यक्ष सै. रईस अली अब्बासअली, शोएब रजा नुरी, उपाध्यक्ष मुख्तार शाह अब्बास शाह, सचिव साबीर अली सबदर अली, सहसचिव अय्या हाजी साबान अन्सारी, तळोदा मुस्लिम समाज अध्यक्ष शेख सरदार शेख उमराव, सल्लागार अश्पाक अली अब्बास अली, शेख फकिरा शेख कुददुस पिंजारी, माजी अध्यक्ष मुस्लिम समाज रुकनोद्दीन शे. हिदायतुल्ला व मुस्लिम समाज युवकांकडून परिश्रम घेण्यात येत आहेत़