शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
2
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
3
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
4
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
5
Technology: SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
6
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
7
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
8
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
9
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
10
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
11
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!
12
Team India, IND vs ENG: इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटीत 'या' तिघांचा Playing XI मधून होणार पत्ता कट, कॅप्टन गिल मोठा निर्णय घेणार
13
जयदीप अहलावतने दोन आठवड्यामध्ये अंधेरीत खरेदी केलं आणखी एक घर, किंमत आहे कोटींच्या घरात
14
Maharashtra Cabinet: आणीबाणीतील बंदीवानांचे मानधन दुप्पट
15
"हवे ते निर्बंध लादून दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्या देशांना बक्षीस देता, दुटप्पीपणा चालणार नाही"; PM मोदींचा इशारा
16
Air India Plane Crash: 'टेकऑफसाठी जास्त वेळ अन् ओव्हरलोडिंग', माजी वैमानिकाने दोन मुद्द्यांवर ठेवलं बोट
17
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
18
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
19
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
20
सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजार 'धडाम'; Sensex २६९ अंकांच्या घसरणीसह उघडला, 'या' वृत्तानं दिलं टेन्शन

डोळ्यात मिरचीपूड फेकून सव्वालाख लंपास

By admin | Updated: October 20, 2016 18:12 IST

पाऱ्याच्या डोळ्यात मिरचीपूड टाकून त्याच्याकडील एक लाख २२ हजार रुपये लुटल्याची घटना नंदुरबार-वेळावद रस्त्यावर गुजरभवाली गावाजवळ घडली

नंदुरबार : व्यापाऱ्याच्या डोळ्यात मिरचीपूड टाकून त्याच्याकडील एक लाख २२ हजार रुपये लुटल्याची घटना नंदुरबार-वेळावद रस्त्यावर गुजरभवाली गावाजवळ घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. नंदुरबार येथील व्यापारी नवलकिशोर जिवनमल राठी, रा.दत्त कॉलनी, नंदुरबार हे तालुक्यातील आडची, गुजरभवाली, वेलदा भागातील उधारी वसुल करून परत नंदुरबारकडे आपल्या मोटरसायकलीने (क्रमांक एमएच ३९-एच १२८८) येत होते. त्यांचा पाठलाग करणाऱ्या मोटरसायकलीवरील तिघांनी त्यांना गुजरभवाली फाट्याजवळ गाठले. राठी यांना काही कळण्याच्या आतच तिघांपैकी एकाने त्यांच्या डोळ्यात मिरचीपूड फेकली. त्यानंतर त्यांच्या मोटरसायकलच्या हॅण्डलला लावलेली बॅग हिसकवून चोरटे पसार झाले. बॅगेत वसुलीचे एक लाख २२ हजार रुपये होते. राठी यांनी तशा अवस्थेत गुजरभवाली गाठले, तसेच भ्रमणध्वनीवर आपल्या नातेवाईकांना ही बाब सांगितली. नवलकिशोर राठी यांच्या फिर्यादीवरून उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, रहदारीच्या भर रस्त्यावर जबरी चोरीची घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.