शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

संपात तीन हजार कर्मचारी सहभागी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2020 12:00 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : विविध घटकातील मागण्यांसाठी अखिल भारतीय कामगार संघटनांसह विविध संघटनांमार्फत देशव्यापी आंदोलन करण्यात आले. या ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : विविध घटकातील मागण्यांसाठी अखिल भारतीय कामगार संघटनांसह विविध संघटनांमार्फत देशव्यापी आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेसह विविध संघटनांचे तीन हजारापेक्षा अधिक कर्मचारी सहभागी झाले.प्रशासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांसह विविध कामगार मंडळे व विविध घटकातील समस्या सोडविण्यासाठी जिल्ह्यात देशव्यापी आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात इलेक्ट्रीसिटी बोर्ड वर्कर्स फेडरेशन, राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, महाराष्टÑ सेल्स अ‍ॅण्ड मेडीकल रिप्रेझेंटेटिव्ह असोसिएशन, शालेय पोषण आहार कामगार संघटना, आशा युनियन, ग्रामसेवक संघटना यांच्यासह काही संघटना सहभागी झाल्या होत्या. आंदोलन दरम्यान आंदोलकांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले. मागण्यांच्या विषयावर चर्चा करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकही घेण्यात आली. त्यानुसार हे कर्मचारी संपात सहभागी झाले नव्हते, परंतु त्यांनी पाठींबा दिल्याचे सांगण्यात आले. या संपात महसूल, कोषागार, वित्त, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, आरोग्य कर्मचारी, पोलीस दलातील लेखा कर्मचारी यांच्यासह चतुर्थ श्रेणी कर्मचारी सहभागी झाल्याचा अंदाज आहेत़संपात मध्यवर्ती कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ़ हेमंत देवकर, सरचिटणीस सुभाष महिरे, संजय मोरे, स्टेट इलेक्ट्रीसिटी बोर्ड वर्कर्स फेडरेशनचे योगेश सोनार, ललीत चंदणे, प्रकाश पवार, मनिलाल गांगुर्डे, गुण्या गवळी, ग्रामविस्तार अधिकारी रवींद्र वळवी यांच्यासह हजारो कर्मचारी सहभागी झाले होते.