शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

प्रयाग कुंभसाठी नंदुरबारमार्गे तीन विशेष रेल्वेगाडय़ा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2019 11:45 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : प्रयाग कुंभ मेळाव्यासाठी पश्चिम रेल्वेने सहा विशेष रेल्वेगाडय़ा सुरू केल्या असून त्यातील तीन रेल्वेगाडय़ा ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : प्रयाग कुंभ मेळाव्यासाठी पश्चिम रेल्वेने सहा विशेष रेल्वेगाडय़ा सुरू केल्या असून त्यातील तीन रेल्वेगाडय़ा नंदुरबारमार्गे जाणार आहेत. यामुळे रेल्वे प्रवाशांची मोठी सोय होणार आहे.18 फेब्रुवारी रोजी बांद्रा-इलाहाबाद ही एक्सप्रेस धावणार आहे. बांद्रा येथून सकाळी 6.40 ला सुटणार असून दुस:या दिवशी सकाळी नऊ वाजता इलाहाबादला पोहचणार आहे. बोरीवली, वापी, बलसाड, उधना, नंदुरबार, अमळनेर, जळगाव, भुसावळ, खंडवा, हरदा, इटारसी, पिपरीया,  गगडरवारा, करेली, नरसिंहपूर, श्रीधाम, जबलपूर, सिहोरा, कटनी, मैसर, सतना, जैतवार, मझगाव, माणिकपूर या स्थानकावर ती थांबेल. परतीलाही तेच थांबे राहणार आहे.दुसरी एक्सप्रेस उधना-इलहाबाद असेल. 3 मार्च रोजी ती धावणार आहे. उधना येथून सकाळी 9.25 वाजता सुटेल. नंदुरबार, अमळनेर, जळगाव, भुसावळ, खंडवा, हरदा, इटारसी, पिपरीया,  गगडरवारा, करेली, नरसिंहपूर, श्रीधाम, जबलपूर, सिहोरा, कटनी, मैसर, सतना, जैतवार, मझगाव, माणिकपूर या ठिकाणी जातांना व येतांनाही थांबणार आहे.तिसरी एक्सप्रेस वडोदरा-इलहाबाद अशी धावणार आहे. 2 मार्च रोजी वडोदरा येथून सुटणार आहे. भरूच, सुरत, नंदुरबार, अमळनेर, जळगाव, भुसावळ, खंडवा, हरदा, इटारसी, पिपरीया,  गगडरवारा, करेली, नरसिंहपूर, श्रीधाम, जबलपूर, सिहोरा, कटनी, मैसर, सतना, जैतवार, मझगाव, ममाणिकपूर या स्थानकांवर थांबणार आहे. या सर्व एक्सप्रेसला टू टिअर व थ्री टिअर वातानुकुलीत, द्वितीय श्रेणी व सामान्य बोगी राहणार आहेत. नियमितचे भाडे आकारले जाणार आहे. या दरमम्यान अर्थात 11 जानेवारी ते 25 फेब्रुवारीर्पयत हापा-सांत्रागाछी साप्ताहिक सुपरफास्ट वातानुकुलीत विशेष रेल्वेगाडी रद्द करण्यात आली असल्याची माहिती रेल्वेच्या सूत्रांनी दिली.