शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

तोरखेडा येथे तीन घरे आगीत खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2019 12:01 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तोरखेडा : शहादा तालुक्यातील तोरखेडा येथे चिमणीचा भडका उडाल्याने लागलेल्या आगीत तीन घरे जळून खाक झाली़ ...

लोकमत न्यूज नेटवर्कतोरखेडा : शहादा तालुक्यातील तोरखेडा येथे चिमणीचा भडका उडाल्याने लागलेल्या आगीत तीन घरे जळून खाक झाली़ शनिवारी मध्यरात्री लागलेली आग रविवारी पहाटेर्पयत सुरु होती़ आगीत सर्व साहित्य जळाल्याने तीन कुटूंबे रस्त्यावर आली आहेत़ तोरखेडा येथील दगा सुकन मोरे यांच्या घराला आग लागल्याचे मध्यरात्री ग्रामस्थांना दिसून आल़े ग्रामस्थांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला असता, वेगवान वा:यांमुळे आग फोफावून शेजारील झगा सुकन मोरे व हिरालाल सुकन मोरे यांच्या घरार्पयत जाऊन पोहोचली़ अध्र्या तासात आगीने तिघी घरांना विळख्यात घेतल्याने एकच आरडाओरड सुरु झाली़ चिंचोळ्या गल्लीत एकाला एक लागून असलेल्या इतर घरांर्पयत आग पोहोचून नुकसान होण्याचा धोका असल्याने ग्रामस्थांनी शिरपूर आणि शहादा येथे अगिAशामन बंबांना माहिती दिली होती़ रात्री 2 वाजेच्या सुमारास बंब आल्यानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आल़े परंतू तोवर तिन्ही घरातील सर्व संसारोपयोगी साहित्य, रोख रक्कम जळून खाक झाली़ सारंगखेडा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक गणेश न्हायदे यांच्यासह कर्मचा:यांनी भेटी देत पंचनामा केला़ आगीत 12 ते 15 लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज आह़े पंचायत समिती सदस्य प्रियदर्शन कदमबांडे, जयसिंग गरुड, रहिम पिंजारी, चंद्रकांत जाधव, असाराम धनगर यांच्यासह ग्रामस्थांनी  येथे भेट पिडितांची मदत केली़