शहरं
Join us  
Trending Stories
1
नार्को टेस्ट करण्याची मागणी; दमानियांचे आव्हान अजित पवारांनी स्वीकारले, मात्र ठेवली 'ही' एक अट!
2
सांगवीत भररस्त्यात गोळ्या झाडून रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा खून 
3
27 हजार किलो स्फोटकांचा वापर; अवघ्या 6 महिन्यात मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचा बोगदा तयार
4
सुसंस्कृत घरातल्या स्त्रियांबाबत ही भाषा?; राष्ट्रवादीच्या नेत्याच्या वक्तव्याने दमानियांचा संताप, अजितदादांना म्हणाल्या...
5
Pune Porsche case: ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. विनायक काळेंना पाठवले तत्काळ सक्तीच्या रजेवर
6
९३० लोकल फेऱ्या रद्द, प्रवाशांचे अतोनात हाल होणार; ३ दिवस जम्बो ब्लॉक
7
"कोण आहेत मणिशंकर अय्यर, आमचा संबंध नाही", 'त्या' वक्तव्यामुळे काँग्रेसने हात झटकले...
8
सोशल मीडियावर रंगला नवा वाद; 'All Eyes on Rafah' आहे तरी काय? जाणून घ्या...
9
"तब्येत बरी नसती तर…’’ पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दाव्याला नवीन पटनाईक यांनी दिलं असं प्रत्युत्तर
10
आला रे आला! पुढील २४ तासात मान्सूनची एन्ट्री; कोणत्या राज्यात कधी पाऊस कोसळणार?
11
मनातून मनुस्मृती जाळणं गरजेचं; 'ती' चूक होताच प्रकाश आंबेडकर आव्हाडांवर संतापले!
12
T20 World Cup च्या तोंडावर ICC कडून पाकिस्तानी खेळाडूंना खुशखबर; 'सूर्या'चा दबदबा कायम
13
रतन टाटांचा एक आदेश अन् 'ताज हॉटेल'मध्ये भटका कुत्रा निवांत झोप घेतो तेव्हा...
14
तिसऱ्यांदा सरकार आलं तर सर्वात पहिले कोणत्या देशात जाणार PM मोदी? परराष्ट्र मंत्रालय सेट करतंय कार्यक्रम
15
Fact Check: पाकिस्तानला ५ हजार कोटींचे कर्ज देण्याची घोषणा राहुल गांधींनी केलेलीच नाही; 'तो' मेसेज खोटा
16
₹3 चा स्टॉक असलेली कंपनी 20 फ्री शेअर वाटणार, गुंतवणूकदारांना मालामाल करणार! LIC कडे 97 लाख शेअर
17
आतापर्यंतचे सर्व ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणारे २ शिलेदार; रोहितचा 'नाना' विक्रमांवर डोळा!
18
‘’एका वर्षात नवीन पटनाईक यांची तब्येत एवढी कशी बिघडली, काही कट आहे का?’’, मोदींनी व्यक्त केली शंका
19
IndiGo कडून आता महिला प्रवाशांना फ्लाइट बुकिंगदरम्यान मिळणार खास सुविधा
20
दिल्लीत उष्णतेने मोडले सर्व रेकॉर्ड! राजधानीत तापमान ५२ अंशांच्या पुढे

कोरोनाच्या पार्श्वभुमीवर १०१ जणांनी केले रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 02, 2020 11:49 AM

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोरोनामुळे रक्तदानाचे प्रमाण कमी झाल्याने रक्तसाठा देखील घटला होता. त्यामुळे रक्तदानाचे आवाहन करण्यात आल्यानंतर ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : कोरोनामुळे रक्तदानाचे प्रमाण कमी झाल्याने रक्तसाठा देखील घटला होता. त्यामुळे रक्तदानाचे आवाहन करण्यात आल्यानंतर अनेक संघटना व संस्था पुढे आल्या. शिवसेनेने देखील रक्तदान शिबिर घेतले १०१ रक्तदात्यांनी त्यात सहभाग घेतला.शिवसेना जिल्हाप्रमुख डॉ. विक्रांत मोरे यांनी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात सध्य स्थितीत असलेला कमी रक्तसाठा लक्षात घेता भगवती लॉन्स, करण चौफुली नंदुरबार येथे रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. यात विक्रांत मोरे यांच्यासह १०१ रक्तदात्यांनी रक्तदान केले. यात स्रियांचाही सहभाग होता. रक्तदात्यांसाठी जेवणाची ही व्यवस्था करण्यात आली होती. तसेच रक्तदात्याना प्रमाणपत्र देऊन त्याचे आभार देखील मानण्यात आले. एकट्या आसाणे गावातील २० जणांनी एकाचवेळी रक्तदान केले.या वेळी डॉ.राजेश वसावे, सेनेचे उपजिल्हप्रमुख देवेंद्र जैन, नगरसेवक मनोज चव्हाण, अर्जुन मराठे, युवासेनेचे अर्जुन सुधाकर मराठे, प्रवीण गुरव , जितेंद्र मराठे, मनीष बाफना, जीवन माळी, महेंद्र झंवर, रामकृष्ण पाटील, हितेश कासार, तसेच जिल्हा रुग्णालयचे डॉ. एस. ए. सांगळे, डॉ. अविनाश चकोर, जनसंपर्क अधिकारी महेंद्र चव्हाण, जयेश सोनवणे, हेमंत माळी, दीपक चौधरी आदी उपस्थित होते.