शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! RCB च्या विजयी मिरवणुकीदरम्यान बंगळुरूत चेंगराचेंगरी; तिघांचा मृत्यू, अनेक जखमी
2
जातीय जनगणना कधी सुरू होणार? केंद्र सरकारने जाहीर केली तारीख, जाणून घ्या...
3
"हे देशद्रोहापेक्षा कमी नाही..."; राहुल गांधींवर का संतापले भाजपा अध्यक्ष जे.पी. नड्डा?
4
"सरकारचा हा डाव तर नाही ना? जर असेल तर...": राज ठाकरेंचं शिक्षणमंत्र्यांना खरमरीत पत्र
5
ना प्रिती झिंटा, ना नेस वाडिया! पंजाब किंग्सचा खरा मालक वेगळाच...; हरला पण १५०० कोटी रुपये कमावले
6
Astrology: निर्जला एकादशीला या वर्षातला सर्वात मोठा राजयोग, पाच राशींना घसघशीत लाभ!
7
विराटसह टीम बसमधून प्रवास करताना अनुष्कानं शूट केला खास सीन; इथं पाहा व्हायरल व्हिडिओ
8
दोन भावांमधील घराच्या वाटणीत भारतीय लष्कराची एंट्री, कब्जा घेण्यासाठी ट्रकमधून आली जवानांची तुकडी; हातोड्यानं केली तोडफोड
9
IMFनंतर आता पाकला ADBची आर्थिक मदत, भारताच्या विरोधाला न जुमानता दिले $800 मिलियन
10
केंद्रीय कर्मचाऱ्यांना ७व्या वेतन आयोगाचा शेवटचा महागाई भत्ता; पाहा किती वाढणार पगार?
11
"मी मेलो नाही, मला मारलं गेलंय..."; राजाचा मृतदेह सापडल्यानंतर इंदूरमध्ये लागला बॅनर
12
Virat's post for Anushka: "अनुष्का बंगळुरुची आहे त्यामुळे...", आरसीबीच्या विजयानंतर विराटची बायकोसाठी खास पोस्ट
13
“चंद्रहार पाटील पक्षप्रवेश करतोय, हिंमत असेल तर थांबवा”; शिंदेसेनेचे उद्धव ठाकरेंना आव्हान
14
ऑपरेशन सिंदूरवर चर्चा करण्यास सरकार तयार, तारीखही ठरली; केंद्रीय मंत्री रिजिजूंची माहिती
15
क्रूरतेचा कळस! संशयाने पती बनला राक्षस; पत्नीचे स्तन, नाक, कान कापून गुप्तांगावर केला हल्ला
16
अमेरिकेविरोधात ड्रॅगनचं खतरनाक षडयंत्र, २ चिनी वैज्ञानिकांना पकडलं; काय आहे 'Agro Terrorism'?
17
३ लाखांवर जाणार भारतीय शेअर बाजार, अब्जाधीश गुंतवणूकदाराची मोठी भविष्यवाणी
18
'अंबानीं'च्या कंपनीला दिलासा, 'या' शेअरमध्ये ११% वाढ! बाजाराने घेतले 'यु-टर्न', वाचा कारण!
19
Mumbai Goa Highway: मुंबई- गोवा महामार्गावर दोन दिवस अवजड वाहनांना बंदी, जाणून घ्या कारण
20
सर्जन असल्याचं सांगून लग्न केलं, संसाराची सुरुवात होताच ३.५ कोटींचा चुना लावून झाला पसार!

धडगाव येथे हजारो आदिवासीवासी बांधव हक्कासाठी एकवटले

By admin | Updated: April 24, 2017 13:20 IST

काँग्रेसचा मोर्चा : शेतकरी कजर्माफीच्या घोषणांनी धडगाव दणाणले

धडगाव,दि.24- आदिवासी बांधवांच्या विविध मागण्यांसोबतच शेतक:यांना कजर्माफी झाली पाहिजे, या प्रमुख मागणीसाठी धडगाव येथे काँग्रेसतर्फे सोमवारी सकाळी 11 वाजता महामोर्चा काढण्यात आला. मोर्चात धडगाव व अक्कलकुवा तालुक्यातील दुर्गम व अतिदुर्गम भागातून हजारो आदिवासी बांधव सहभागी झाले.आमदार के.सी.पाडवी यांच्या नेतृत्त्वाखाली धडगाव शहरातील बैलबाजार आमराई येथून मोर्चाला सकाळी 11 वाजता प्रारंभ झाला. बसस्थानक, मुख्य बाजारपेठ या मार्गाने हा मोर्चा तहसील कार्यालयात गेला. याठिकाणी आमदार के.सी.पाडवी यांच्यासह धडगाव, अक्कलकुवा तालुका काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी, स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी, सरपंच तसेच विविध गावांचे पोलीस पाटील यांनी तहसीलदार यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले. यानंतर पंचायत समितीसमोर सभा घेण्यात आली. या सभेत आमदार पाडवी यांनी शेतक:यांना कजर्माफी दिली पाहिजे असे सांगून सातपुडय़ाच्या दुर्गम भागातील कुचकामी ठरणा:या वीज, दुरसंचार सेवा, बँकांमधील कॅशलेस व्यवहार यांच्यावर जोरदार टिका केली. तसेच त्यांनी आदिवासींचे स्थलांतर, शिक्षणाचा प्रश्न, शासकीय नोकरीत बोगस आदिवासींचा शिरकाव, धडगाव तालुक्यातील 73 वनगावे महसूली करावी, रस्ते विकास व रोजगाराचे प्रश्न यासह भाजप सरकारकडून दलित व आदिवसींच्या कल्याणकारी योजना संपविण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोप केला.