शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! RCB च्या विजयी मिरवणुकीदरम्यान बंगळुरूत चेंगराचेंगरी; सात जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
केवळ आयएसआयच दहशतवादी हल्ले रोखू शकतो; बिलावल भुट्टोंनी युएनमध्येच भारताचे आरोप केले मान्य 
3
जातीय जनगणना कधी सुरू होणार? केंद्र सरकारने जाहीर केली तारीख, जाणून घ्या...
4
आणखी एक पुरावा; 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये ठार झालेल्या २१ दहशतवाद्यांच्या कबरीचे फोटो समोर
5
"हे देशद्रोहापेक्षा कमी नाही..."; राहुल गांधींवर का संतापले भाजपा अध्यक्ष जे.पी. नड्डा?
6
"सरकारचा हा डाव तर नाही ना? जर असेल तर...": राज ठाकरेंचं शिक्षणमंत्र्यांना खरमरीत पत्र
7
वयाच्या ५७ व्या वर्षी अरबाज खान होणार बाबा! पत्नी शूरा प्रेग्नंट, बेबी बंपने वेधलं लक्ष
8
ना प्रिती झिंटा, ना नेस वाडिया! पंजाब किंग्सचा खरा मालक वेगळाच...; हरला पण १५०० कोटी रुपये कमावले
9
Astrology: निर्जला एकादशीला या वर्षातला सर्वात मोठा राजयोग, पाच राशींना घसघशीत लाभ!
10
विराटसह टीम बसमधून प्रवास करताना अनुष्कानं शूट केला खास सीन; इथं पाहा व्हायरल व्हिडिओ
11
दोन भावांमधील घराच्या वाटणीत भारतीय लष्कराची एंट्री, कब्जा घेण्यासाठी ट्रकमधून आली जवानांची तुकडी; हातोड्यानं केली तोडफोड
12
IMFनंतर आता पाकला ADBची आर्थिक मदत, भारताच्या विरोधाला न जुमानता दिले $800 मिलियन
13
केंद्रीय कर्मचाऱ्यांना ७व्या वेतन आयोगाचा शेवटचा महागाई भत्ता; पाहा किती वाढणार पगार?
14
"मी मेलो नाही, मला मारलं गेलंय..."; राजाचा मृतदेह सापडल्यानंतर इंदूरमध्ये लागला बॅनर
15
Virat's post for Anushka: "अनुष्का बंगळुरुची आहे त्यामुळे...", आरसीबीच्या विजयानंतर विराटची बायकोसाठी खास पोस्ट
16
“चंद्रहार पाटील पक्षप्रवेश करतोय, हिंमत असेल तर थांबवा”; शिंदेसेनेचे उद्धव ठाकरेंना आव्हान
17
ऑपरेशन सिंदूरवर चर्चा करण्यास सरकार तयार, तारीखही ठरली; केंद्रीय मंत्री रिजिजूंची माहिती
18
क्रूरतेचा कळस! संशयाने पती बनला राक्षस; पत्नीचे स्तन, नाक, कान कापून गुप्तांगावर केला हल्ला
19
अमेरिकेविरोधात ड्रॅगनचं खतरनाक षडयंत्र, २ चिनी वैज्ञानिकांना पकडलं; काय आहे 'Agro Terrorism'?
20
३ लाखांवर जाणार भारतीय शेअर बाजार, अब्जाधीश गुंतवणूकदाराची मोठी भविष्यवाणी

सारंगखेडा यात्रोत्सवात हजारांहून अधिक अश्व दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2017 13:48 IST

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : जगभरात सारंखेडा यात्रा घोडे बाजारासाठी मोठी बाजार पेठ आह़े या यात्रेत उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, गुजरातसह देशाच्या कानाकोप:यातून हजारो जातिवंत अश्व विक्रीसाठी 15 दिवस अगोदर दाखल होत असतात. आतार्पयत  या यात्रेत एक हजार 200 हून अधिक घोडे विक्रीसाठी दाखल झाले आहेत. अश्व विक्रेत्यांनी गैरसोय होऊ नये म्हणून ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : जगभरात सारंखेडा यात्रा घोडे बाजारासाठी मोठी बाजार पेठ आह़े या यात्रेत उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, गुजरातसह देशाच्या कानाकोप:यातून हजारो जातिवंत अश्व विक्रीसाठी 15 दिवस अगोदर दाखल होत असतात. आतार्पयत  या यात्रेत एक हजार 200 हून अधिक घोडे विक्रीसाठी दाखल झाले आहेत. अश्व विक्रेत्यांनी गैरसोय होऊ नये म्हणून शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीने मुलभूत सुविधा पुरविण्यात येत आहे. शहादा तालुक्यातील सारंगखेडा येथे एकमुखी दत्त यात्रोत्सवास 3 डिसेंबरपासून प्रारंभ होत आहे.  यात्रोत्सवाचे 3 डिसेंबर ते 3 जानेवारी र्पयतचे नियोजन आहे.चेतक फेस्टिवलच्या विविध कार्यक्रमांच्या तयारीला सुरुवात झाली आहे. प्रमुख आकर्षण म्हणून गीतगायन (व्हॉईस ऑफ सारंगखेडा) व समूह नृत्य स्पर्धासाठी 12 नोव्हेंबर रोजी चाचणी घेण्यात आली होती. या स्पर्धासाठी मध्यप्रदेश, गुजरात, राजस्थान, अशा विविध राज्यातील कलाकारांनी नाव नोंदणी केली आहे.समूह नृत्य स्पर्धेत प्रथम येणा:यास एक लाख रुपये व सन्मानचिन्ह, द्वितीय 51 हजार व तृतीय 31 हजार रुपये आहे. तसेच गितगायन स्पर्धेत प्रथम येणा:यास 51 हजार रुपये व सन्मानचिन्ह, द्वितीय 31 हजार व तृतीय 21 हजार रुपये आहे.चेतक फेस्टिवल अंतर्गत महिलांसाठीदेखील विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी महिला समिती नेमण्यात आली आहे .यामध्ये महिलांसाठी मिसेस सारंगी नावाची स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. तसेच चेतक फेस्टिवल नावाची चित्रकला स्पर्धा घेण्यात येणार आहे. यात्रेविषयी संपूर्ण माहिती चेतक फेस्टिवलच्या संकेत स्थळावर उपलब्ध असून, संपूर्ण माहिती मिळू शकणार आहे.स्पर्धा संपूर्ण भारतभरातून आलेल्या कलाकारांसाठी खुली असून, युवकांसाठी महिलांसाठी स्पर्धेत सहभागी होण्याची सुवर्ण संधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.