शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

तळोद्यातील ‘तिसरा डोळा’ निकामीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2017 11:12 IST

सीसीटीव्ही कॅमेरे बंदच : गणेशोत्सवाच्या पाश्र्वभूमिवर दुरुस्तीची अपेक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : गुन्हेगारी प्रवृत्तीवर वॉच ठेवण्यासाठी शहरात लावण्यात आलेला तिसरा डोळा अर्थात सीसीटीव्ही कॅमेरा निकामी ठरला आहे. निदान पुढील गणेशोत्सवाच्या पाश्र्वभूमीवर ही नादुरुस्त कॅमेरे तातडीने बदलण्याची अपेक्षा आहे. तशी मागणीदेखील जोर धरू लागली आहे.अलिकडे शहरात गुन्हेगारी कारवायांमध्ये मोठय़ा प्रमाणात वाढ झाली होती. त्यातही तारकट तरूणांची संख्याही वाढली होती. साहजिकच छेड काढण्याचे प्रकार वाढले होते. त्यामुळे या गुन्हेगारीस चाप बसण्यासाठी शहरातील संवेदनशील भागात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय जिल्हा पोलीस प्रशासनाने घेतला होता. सन 2014 साली हे कॅमेरे बसविण्यात आले. आनंद मेडिकल, मारोती मंदिर, स्मारक चौक, खाज्या नाईक चौक व प्रशासकीय इमारत अशा वेगवेगळ्या सहा ठिकाणी हे सहा कॅमेरे लावण्यात आली. तथापि दीडच वर्षात ही कॅमेरे नादुरुस्त झाली. त्यामुळे ती आजही बंद पडली आहे. दुरुस्ती अभावी तशीच धुळखात पडली आहे. वास्तविक या कॅमे:यांमुळे त्यावेळी गुन्हेगारी प्रवृत्तीला खरोखर लगाम बसला होता. एवढेच नव्हे शहरात 2015 साली झालेल्या दंगलीतील गुन्हेगारांचा शोध देखील कॅमे:यांमुळेच लागला होता. हे कॅमेरे असे उपयोगी ठरत असताना ते बदलण्याबाबत प्रशासनाने उदासिन भूमिका घेतल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. हे कॅमेरे बंद झाल्यानंतर चैन स्नेचिंगच्या दोन-तीन घटनादेखील घडल्या होत्या. शिवाय तारकट व रोडरोमिडयोंची संख्या सुद्धा वाढली आहे. साहजिकच शहरातील नादुरुस्त सीसीटीव्ही कॅमेरे प्रशासनाने तातडीने दुरुस्त करण्याची मागणी होत आहे. निदान शुक्रवारपासून सुरू होणा:या गणेश उत्सव व ईदच्या पाश्र्वभूमिवर तरी धुळखात पडलेले कॅमेरे तातडीने बदलण्यात यावे, अशी अपेक्षा आहे.