शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

नवापुरात चोरटय़ांनी दोन दुकाने फोडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2019 12:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नवापूर : शहरात चोरीचे सत्र सुरूच असून मुख्य रस्त्यावरील लाईट बाजार परिसरात काल रात्री चोरटय़ांनी साडी ...

लोकमत न्यूज नेटवर्कनवापूर : शहरात चोरीचे सत्र सुरूच असून मुख्य रस्त्यावरील लाईट बाजार परिसरात काल रात्री चोरटय़ांनी साडी व कापड विक्रीचे दुकान फोडुन सुमारे एक लाख रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला. पोलीस सुत्रानुसार, लाईट बाजार परिसरात चोरटय़ांनी काल मध्यरात्री साडीचे दोन दुकान फोडले. दुल्हन साडी सेंटर आणि राधा राणी ड्रेस मटेरिअल व साडी सेंटरच्या शटरला लावलेल्या कुलुपाचे अँगल कापून चोरट्यांनी आत प्रवेश करून गल्ल्यातील 40 हजार रोख आणि ब्रॅण्डेड कंपनीच्या पन्नास हजार रुपये किंमतीचे साड्या असे एकूण एक लाखाचा मुद्देमाल चोरीस गेल्याने दुकान मालक मनोज माधवदास खिलवाणी यांनी नवापुर पोलीसात दाखल तक्रारीत म्हटले आहे.  त्यांच्याच दुकानाच्या वरच्या मजल्यावर असलेल्या दुल्हन साडी सेंटर या दुकानाचे कुलूप चोरट्यांनी तोडले. मात्र दुकानाच्या अग्रभागी काच बसवलेला असल्याने चोरटे आत प्रवेश करू शकले नाही. परिणामी तेथील नुकसान टळले. चार दिवसापूर्वी भर दिवसा गजबजलेल्या बसस्थानक परिसरातील एका दुकानातून एक लाख 60 हजार रुपये रोख रक्कम लंपास झाले होते. मित्रत्वातुन या रकमेच्या परताव्याची खात्री दिली गेल्याने या घटनेची पोलिसात नोंद नाही. त्याआधी वरिष्ठ महाविद्यालयातुन चार लाख 40 हजार रुपयांची रोख रक्कम चोरीस गेल्याची घटना घडली. दोन दिवसाआधी वरिष्ठ महाविद्यालय जवळच एका रो हाऊस मधे राहणारे नेरकर नामक शिक्षकाच्या घरातुन भरदिवसा दुपारी अडीचच्या सुमारास चोरट्यांनी हाथ सफाई केली. सीसीटीव्ही फुटेजमधे ते चोरटे कैद झाल्याचे वृत्त आहे. या घटनांचा तपास लागत नाही तोवर मुख्य रस्त्यावर झालेल्या दुकान फोडीच्या घटनेने खळबळ उडाली आहे. या घटनेची पोलिसात लेखी तक्रार दाखल करण्यात आली असून पुढील तपास सहाययक पोलीस उपनिरीक्षक महाजन व हवालदार तनपुरे करीत आहेत. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जात आहे.