शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

शेतसारा व परिक्षा शुल्क होणार माफ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2019 12:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यात ऑक्टोंबर व नोव्हेंबरमध्ये चक्रीवादळामुळे  व अवेळी पावसामुळे नुकसान झालेल्या बाधित शेतक:यांना जमीन महसुलात ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यात ऑक्टोंबर व नोव्हेंबरमध्ये चक्रीवादळामुळे  व अवेळी पावसामुळे नुकसान झालेल्या बाधित शेतक:यांना जमीन महसुलात सुट व शेतीपिकांच्या नुकसान झालेल्या शेतक:यांच्या पाल्यांना शाळा व महाविद्यालयीन परिक्षा शुल्कात माफी या सवलती लागू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी जारी केले आहेत.राज्यात ऑक्टोंबर-नोव्हेंबर 2019 मध्ये ‘क्यार’ व ‘महा’ चक्रीवादळामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे व अवेळी पावसामुळे राज्यातील 34 जिल्ह्यातील 325 तालुक्यांमधील शेतीपिकांचे नुकसान झाल्याने नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीपिकांचे नुकसान झाल्याने बाधित झालेल्या शेतक:यांना मदत व इतर सवलती देण्यासंदर्भात राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. या बैठकीत राज्यातील 34 जिल्ह्यातील 325 तालुक्यांमध्ये जमीन महसुलात सुट व शेतीपिकांच्या नुकसान झालेल्या शेतक:यांच्या पाल्यांना शाळा व महाविद्यालयीन परिक्षा शुल्कात माफी या सवलती लागू करण्यास शासनाने मान्यता  दिली आहे. वरील सवलती लागू करण्याबाबत सर्व संबंधित विभागांनी तात्काळ अंमलबजावणी करावी व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल    सादर करावा, असेही जिल्हाधिका:यांनी आपल्या आदेशात नमूद केले आहे.    

जिल्ह्यातील कुठल्या तालुक्यातील कोणत्या गावांमध्ये या सवलती मिळतील याबाबत अद्याप स्पष्टता नाही. कारण अतिवृष्टीच्या पंचनाम्यांमध्येही अनेक ठिकाणी टाळाटाळ झाल्याने ही सवलत तरी मिळणार की नाही याबाबत संभ्रम आहे.