शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबार जिल्ह्यातील 689 सहकारी संस्थांचे लेखापरीक्षणच नाही

By admin | Updated: July 6, 2017 13:01 IST

आढावा बैठकील उघड झाली माहिती. दोष दुरुस्ती अहवालाकडे दुर्लक्ष

ऑनलाईन लोकमत

नंदुरबार,दि.6- : जिल्ह्यातील 770 सहकारी संस्थांपैकी केवळ 81 सहकारी संस्थांचे लेखापरीक्षण पूर्ण झालेले आहे. जुलैअखेर लेखापरीक्षण व दोष दुरुस्ती अहवाल सादर न केल्यास कारवाई करण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील सहकारी संस्थांच्या लेखापरीक्षक यांची आढावा बैठक जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था एस.वाय. पुरी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीत 2016-17 मध्ये ठरावानुसार वाटप करण्यात आलेल्या जिल्ह्यातील संस्थांचा आढावा घेण्यात आला.
 जिल्ह्यातील एकूण 770  पैकी 81 सहकारी संस्थांचे लेखापरीक्षण पूर्ण झालेले असून 689 सहकारी संस्थांचे लेखापरीक्षण होणे बाकी आहे. जिल्ह्यातील 2015-16 चे दोष दुरुस्तीबाबत आढावा घेण्यात आला असून 770 पैकी 536 सहकारी संस्थांनी दोष दुरुस्ती अहवाल सादर केलेला असून 234 सहकारी संस्थांनी दोष दुरुस्ती अहवाल सादर केलेला नाही. या संस्थांचे दोष दुरुस्ती अहवाल सादर करण्याबाबत वेळोवेळी संबंधिताना सूचनाही देण्यात आल्या आहेत. 
वैधानिक लेखापरीक्षण अहवाल तसेच दोष दुरुस्ती अहवाल कामकाजाचा आढावा उपस्थित असलेल्या खात्याचे सनदी व प्रमाणित लेखापरीक्षक यांच्याकडून घेण्यात आला. या वेळी अडचणी मांडण्यात आल्या. त्यांचे निरसन जिल्हा उपनिबंधकांनी केले. लेखापरीक्षण अहवाल संस्थेस व विशेष लेखापरीक्षक कार्यालयास जुलै अखेर्पयत सादर करण्याच्या सूचना सर्व संबधिताना या वेळी देण्यात आल्या.