शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

अनरद येथे आगीत चार घरे खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2017 12:56 IST

रॉकेल दिव्याचा भडका : महिला गंभीर जखमी, कापसाचेही नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कसारंगखेडा : पेटत्या दिव्यात रॉकेल ओतत असतांना अचानक दिव्याचा भडका होऊन लागलेल्या आगीत अनरद येथे चार घरे जळून खाक झाली. आगीत महिला गंभीर भाजली आहे. सारंगखेडा पोलिसात रात्री उशीरार्पयत अगिA उपद्रवाची नोंद करण्याचे काम सुरू होते.मिळालेल्या माहितीनुसार, अनरद, ता.शहादा येथील विजय ताराचंद खैरनार यांच्या प}ी कोकिळाबाई विजय खैरनार या बुधवारी सायंकाळी सहा वाजता रॉकेल्या पेटत्या दिव्यात रॉकेल ओतत होत्या. त्यावेळी अचानक दिव्याने पेट घेत त्याचा भडका उडाला. परिणामी दिवा त्यांच्या हातून निसटून खाली पडला. लगतच कापूस भरून ठेवलेला असल्यामुळे लागलीच कापसाने देखील पेट घेतला. क्षणार्धात हे सर्व घडल्याने कोकिळाबाई यांना बाहेर पडता आले नाही. परिणामी त्या देखील गंभीर भाजल्या. आगीने लागलीच रौद्ररूप धारण केले. परिणामी संपुर्ण घर खाक झाले. या घराच्या बाजुलाच असलेले पांडू लोटन महाजन, यादव नथ्थू महाजन व राजेंद्र गुलाबराव देवरे यांचे घर देखील जळून खाक झाले.या सर्वच घरात नुकताच काढणी केलेला कापूस भरून ठेवलेला होता. त्यामुळे आगीवर नियंत्रण मिळविणे कठीण जात होते. लाखो रुपयांचा कापूस या आगीत खाक झाला.ग्रामस्थांनी मिळेल त्या साधनांनी आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रय} केला. शहादा व दोंडाईचा येथील दोन बंबांच्या सहाय्याने दीड तासानंतर आगीवर नियंत्रण मिळविता आले. या आगीत दहा लाखापेक्षा अधीकचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे. जखमी महिलेला धुळे येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.घटनेची माहिती मिळताच सारंगखेडा पोलीस ठाण्याचे निरिक्षक मनोहर पगार, फौजदार युवराज सैंदाणे यांनी कर्मचा:यांसह धाव घेतली