शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील देसाईपुरा भागात चोरीचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2019 11:52 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहरातील देसाईपुरा भागात बंद घर फोडून चोरीचा प्रयत्न झाला़ चोरट्यांना घरात कोणताही मुद्देमाल न ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शहरातील देसाईपुरा भागात बंद घर फोडून चोरीचा प्रयत्न झाला़ चोरट्यांना घरात कोणताही मुद्देमाल न मिळाल्याने त्यांनी तोडफोड करत पळ काढला़ बुधवारी सकाळी ६ वाजता ही घटना उघडकीस आली़देसाईपुरा भागात राजेंद्र छगन चौधरी यांच्या मालकीचे घर अज्ञात चोरट्यांनी फोडल्याची माहिती त्यांना शेजाऱ्यांकडून देण्यात आली होती़ त्यांनी तातडीने घरी धाव घेतली असता, चोरट्यांनी कडी कोयंडा तोडून आत प्रवेश करत घरातील लाकडी कपाट फोडून त्यातील वस्तू अस्ताव्यस्त फेकलेल्या दिसून आल्या़ चोरट्यांनी अपेक्षित असे काहीही हाती न लागल्याने त्यांनी घरातून पळ काढला असावा असा अंदाज आहे़अत्यंत दाट वस्तीत झालेल्या या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली असून पोलीस निरीक्षक सुनील नंदवाळकर यांनी पथकासह भेट देत माहिती घेतली होती़ याबाबत राजेंद्र चौधरी यांनी शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल असून तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल जाधव करत आहेत़