शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

खुशगव्हाण शिवारातील घरातून रोख रक्कम चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2020 13:02 IST

  लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा :  शेतातील घरात ठेवलेले साेन्याचे दागिने व रोख रक्कम  लंपास झाल्याची घटना तालुक्यातील खुशगव्हाण ...

  लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा :  शेतातील घरात ठेवलेले साेन्याचे दागिने व रोख रक्कम  लंपास झाल्याची घटना तालुक्यातील खुशगव्हाण शिवारात घडली. याप्रकरणी तळाेदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खुशगव्हाण येथील देवेंद्र यशवंत पाडवी यांचे याच शिवारात शेत आहे. याठिकाणी त्यांचे घर आहे. १३ नोव्हेंबर रोजी त्यांच्या घरातील कपाटातून ४६ हजार रूपये रोख व साडेतेरा हजार रूपयांचे सोन्याचे दागिने असा ६० हजार रूपयांचा ऐवज लंपास केला. रात्री घरातील सर्व जण झोपले असताना चोरट्याने हा ऐवज लंपास केल्याचे समोर आले आहे. शेतकरी देवेंद्र पाडवी यांनी दोन दिवसांपूर्वी सोयाबीन व कापूस विकून त्यापोटी मिळालेले ४६ हजार रूपये रोख घरात ठेवले होते. ही माहिती चोरट्याला असल्याने त्याने मध्यरात्री घरात प्रवेश करत रोख रकमेसह मंगलपोत चोरुन नेली. सकाळी हा प्रकार समोर आल्यानंतर पाडवी कुटूंबिय हताश झाले होते. याप्रकरणी देवेंद्र पाडवी यांनी तळोदा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक अभय मोरे करत आहेत. घटनेमुळे खळबळ उडाली चोरटा हा परिसरातील असावा असा अंदाज आहे.