शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

तूरला साडेपाच हजार क्विंटल भाव : नंदुरबारात आधारभूत केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2018 12:24 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : नाफेडअंतर्गत आधारभूत किंमतीत तूर खरेदी केंद्राचे उद्घाटन जिल्हा उपनिबंधक वाय.एस.पूरी यांच्या हस्ते करण्यात आले. सुरुवातीला प्रतीक्विंटल पाच हजार 450 रुपये भाव देण्यात आला आहे. नंदुरबारात एमएसपी च्या केंद्राच्या किंमत समर्थन योजनेअंतर्गत नाफेडअंतर्गत तूर खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे. बाजार समितीच्या आवारात सुरू करण्यात आलेल्या या केंद्राचे ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : नाफेडअंतर्गत आधारभूत किंमतीत तूर खरेदी केंद्राचे उद्घाटन जिल्हा उपनिबंधक वाय.एस.पूरी यांच्या हस्ते करण्यात आले. सुरुवातीला प्रतीक्विंटल पाच हजार 450 रुपये भाव देण्यात आला आहे. नंदुरबारात एमएसपी च्या केंद्राच्या किंमत समर्थन योजनेअंतर्गत नाफेडअंतर्गत तूर खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे. बाजार समितीच्या आवारात सुरू करण्यात आलेल्या या केंद्राचे उद्घाटन जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था वाय.एस.पूरी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शेतकरी सहकारी संघाचे अध्यक्ष बी.के.पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन भरतभाई पाटील, संचालक किशोर पाटील, मार्केटींग फेडरेशनचे सुनील देशमुख, शेतकरी संघाचे मॅनेजर कृष्णा पाटील, बाजार समितीचे सचिव योगेश अमृतकर, संघाचे ग्रेडर भाऊराव बोरसे, नाफेडचे ग्रेडर महेश वसावे, गिरीष पाटील, आनंदराव पाटील, चंद्रकांत मराठे, युवराज पाटील, चंद्रकांत पाटील, विरेंद्र पवार व शेतकरी मोठय़ा संख्येने उपस्थित होते. केंद्राने निश्चित केलेल्या आधारभूत दर प्रतीक्विंटल पाच हजार 450 रुपये निश्चित करण्यात आला आहे. त्यासाठी मालाची आद्रता 12 टक्के एवढी पाहिजे. तूर विक्रीसाठी आणतांना सातबारा उतारा, आधारकार्ड, बँकचे पासबूक आदी कागदपत्रे शेतकरी सहकारी संघाच्या कार्यालयात ऑनलाईन नोंदणीसाठी आवश्यक आहे. नवापूर व अक्कलकुवा तालुका हे नंदुरबार केंद्राला जोडण्यात आले असून त्या भागातील शेतक:यांनी याची दखल घ्यावी  असेही आवाहन शेतकरी सहकारी संघातर्फे करण्यात आले आहे.