शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

मोरांच्या रहिवासाने बहरले ठाणेपाडा वनक्षेत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2019 12:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : 10 वर्षापूर्वी जंगलतोड आणि पाण्याचे दुर्भिक्ष्य यामुळे नंदुरबार तालुक्याच्या वनक्षेत्रातून वन्य प्राण्यांनी स्थलांतर केल़े ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : 10 वर्षापूर्वी जंगलतोड आणि पाण्याचे दुर्भिक्ष्य यामुळे नंदुरबार तालुक्याच्या वनक्षेत्रातून वन्य प्राण्यांनी स्थलांतर केल़े बिबटे, तरस आणि हरीणवर्गीय प्राणी नावालाही उरले नाहीत़ परंतू वनक्षेत्रात झाडांची लागवड आणि पाणवठे याच्या बळावर आता पुन्हा हे प्राणी परत येत असून यात मोर आणि काळवीटांचा संचार सर्वाधिक सुखद ठरत आह़े    नंदुरबार तालुक्याच्या दक्षिण आणि पश्चिम पट्टय़ातील शेतशिवारात मोरांचा संचार हा काही नवीन नाही़ परंतू मोरांची झालेली शिकार आणि अन्न पाण्याचा तुटवडा यामुळे मोरांनी संरक्षित जागा शोधून येथून स्थलांतर केले होत़े मोरांसाठी संरक्षक असे क्षेत्र असलेल्या ठाणेपाडा, अजेपूर आणि अंबापूर या संयुक्त वनक्षेत्रात त्यांचा पुन्हा वावर वाढवण्यासाठी वनविभागाने कृत्रिम पाणीसाठे निर्माण करुन झाडांची लागवड वाढवली होती़ पाच वर्षे सातत्याने केलेल्या या प्रयोगाला आता यश येत असून ठाणेपाडा रोपवाटिका आणि समोरील डोंगरांवर मोरांचे बागडणे नंदुरबार ते साक्री दरम्यान प्रवास करणा:यांना अचंबित करत आह़े या भागात आजअखेरीस किमान 150 पेक्षा अधिक मोर असल्याची माहिती आह़े मोरांच्या संवर्धनासाठी वनविभागाने गवताची लागवड, झाडांची लागवड वाढवली होती़ सोबत मोरांची शिकार होणे किंवा उपद्रवींकडून मोर पकडून नेण्याचे प्रकार रोखण्यासाठी वनविभागाचे पथक 24 तास या भागात निगराणी करत आह़े मोरांचा संचार ठाणेपाडा आणि अजेपूर परिसरातील शेतशिवारात सुरु झाल्याने शेतकरीही सुखावले असून शेत जमिनीला अपायकारक ठरणारे किटक खाऊन मोर एकप्रकारे शेतक:यांना मदत करत आहेत़ जल्ह्याच्या वनक्षेत्रात मांसभक्षी प्राणी बहुसंख्य आहेत़ परंतू तृणभक्षी प्राण्यांची संख्या मात्र अत्यंत नगण्य आह़े वनक्षेत्रात कधीकाळी बागडणारे काळवीट आणि निलगायींचे कळप जाऊन ही संख्या बोटावर मोजण्याएवढीच झाली होती़ यासाठी वनविभागाने प्रयत्न सुरु केले होत़े या प्रयत्नांना ठाणेपाडा वनक्षेत्रातील काळवीटांच्या संचाराने यश आले आह़े या भागात काळवीट किती याबाबत गोपनियता बाळगली जात असली तरी त्यांची संख्या ही वनक्षेत्रातील अन्नसाखळीसाठी पूरक असल्याचे सांगण्यात आले आह़े काळवीटांचा संचार पर्यटकांसाठी आकर्षण ठरु शकतो़