शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

खून प्रकरणी आरोपीस दहा वर्ष सक्तमजुरी : खापरची घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 13:10 IST

शहादा न्यायालयाचा निकाल

ऑनलाईन लोकमतनंदुरबार, दि़ 22 : सामाईक शेतीच्या बांधावर बैल चारण्याचा वादातून एकाचा खून केल्याप्रकरणी आरोपीस दहा वर्ष सक्तमजुरीची शिक्षा शहादा येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने सुनावली.या खटल्याची थोडक्यात हकीकत अशी, खापर येथील लक्ष्मण पाडवी व अनिल रुपजी पाडवी हे सामाईक शेती करीत होते. त्याच्या शेतात असलेल्या बांधावर लक्ष्मण पाडवी हे 12 ऑगस्ट 2015 रोजी गुरे चारत होते. त्यावेळी तेथे आलेले अनिल पाडवी यांनी सामाईक बांधावर गुरे चारू नको म्हणून त्यास सांगितले. त्यावरून दोघांमध्ये वाद झाला. अनिल पाडवी यांनी नांगरच्या लोखंडी पासने लक्ष्मण यांच्या डोक्यावर व पायावर वार केला. रुग्णालयात उपचार घेतांना लक्ष्मण पाडवी यांचा मृत्यू झाला. याबाबत लक्ष्मण पाडवी यांची बहिण नुतनबाई अमरसिंग वसावे यांनी अक्कलकुवा पोलिसात फिर्याद दिली होती. त्यावरून अनिल पाडवी विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस निरिक्षक राजेंद्र भावसार, हवालदार जी.एफ.पावरा यांनी न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले होते. शहादा येथील अतिरिक्त सत्र न्यायालयात न्या.नायकवाड यांच्यासमोर हा खटला चालला.  एकुण दहा साक्षीदार तपासण्यात आले. फिर्यादीची साक्ष महत्त्वाची ठरली. दोन्ही बाजुंचा युक्तीवाद ऐकुण न्या.नायकवाड यांनी अनिल पाडवी यांना खुन प्रकरणी दहा वर्ष सश्रम कारावास व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सरकार पक्षातर्फे अॅड.स्वर्णसिंह गिरासे यांनी बाजू मांडली. पोलीस पैरवी अधिकारी नासीरखान पठाण यांनी सहाय्य केले.