शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

अक्कलकुवा तालुक्यातील तीनखुन्या येथे दहा लाखांचा अवैध मद्यसाठा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2018 17:17 IST

गुजरात राज्यात विक्री करण्याचा होता इरादा

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : अक्कलकुवा तालुक्यातील पोस्ट मोरंबा जवळील तीनखुन्या येथे रविवारी 10 लाख 20 हजार 200 रुपयांचा अवैध मद्यसाठा पकडण्यात आला़ याबाबत आरोपी राजेंद्र मधुकर वसावे (रा़ तीनखुन्या ता़ अक्कलकुवा) यांना अटक करण्यात आली आह़े नंदुरबार राज्य उत्पादन शुल्क विभागातर्फे ही कारवाई करण्यात आली़ गुजरात राज्याच्या सिमेवर असलेल्या अतीदुर्गम भागातील तीनखुन्या परिसरात पकडलेला हा अवैध मद्यसाठा गुजरात राज्यात विक्री करण्याच्या इराद्याने हाताळला जात होता़ या कारवाईमध्ये मध्यप्रदेशात निर्मित व विक्रीसाठी व महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत असलेले बॉम्बे स्पेशल व्हिस्कीचे व इंपिरीयल ब्ल्यू व्हिस्कीचे एकूण 9 हजार 746 बाटल्या असलेले 201 बॉक्स जप्त करण्यात आले आह़े या कारवाईमध्ये दुय्यम निरीक्षक अविनाश घरत, मनोज संबोधी, क़ेएऩ बुवा, दिनेश ठाकूर, बी़डी़ बागले तसेच जवान अविनाश पाटील, अजय रायते, संजय बैसाणे, हितेश जेठे, नीलेश शेळके, संदीप वाघ आदींचा सहभाग होता़