शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

महिलेवर युवकाचा अतिप्रसंगचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2018 13:13 IST

टेंभूर्णी येथील घटना : धडगाव पोलिसात युवकाविरुद्ध गुन्हा

नंदुरबार : घरात घुसून महिलेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी टेंभूर्णी, ता.धडगाव येथील एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीस सूत्रांनुसार, टेंभूर्णी येथील 35 वर्षीय महिला तिच्या मुलीसह राहते. पती मजुरीसाठी मध्यप्रदेश येथे गेलेला आहे. महिलेचे घर कच्चे विटांचे आहे. संशयीत सुकलाल कंडय़ा वळवी, रा.टेंभूर्णी, ता.धडगाव याने रात्रीच्या वेळी घराच्या विटा काढून घरात प्रवेश केला. मुलीसह झोपलेल्या महिलेवर त्याने अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी महिला व मुलीलाही जाग आल्याने त्यांनी आरडाओरड केली. त्यामुळे सुकलाल तेथून पळून गेला. गावक:यांना महिलेने ही बाब सांगितल्यावर गावपंचायतीत हा वाद मिटविण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु वाद न मिटल्याने महिलेचा पती परगावाहून गावी आल्यानंतर पोलिसात फिर्याद देण्याचे ठरले. त्यानुसार पिढीत महिलेने फिर्याद दिल्याने सुकलाल कंडय़ा वळवी याच्याविरुद्ध धडगाव पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार ज्योतीबा दीपक करीत आहे. संशयीतास लवकरच अटक करण्यात येणार असल्याचे पोलिसांतर्फे सांगण्यात आले.