शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

पदोन्नती प्रक्रियेसंदर्भात शिक्षकांचे धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2019 12:48 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्हा प्राथमिक शिक्षक पदोन्नती प्रक्रियेसंदर्भातील विविध मागण्यांसाठी राज्य शिक्षक परिषदेच्या जिल्हा शाखेतर्फे एकदिवसीय लाक्षणिक ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्हा प्राथमिक शिक्षक पदोन्नती प्रक्रियेसंदर्भातील विविध मागण्यांसाठी राज्य शिक्षक परिषदेच्या जिल्हा शाखेतर्फे एकदिवसीय लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात आल़े जिल्हा परिषदेसमोर झालेल्या आंदोलनानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देण्यात आल़े निवेदनात जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेतील बोगस अपंग व चुकीची माहिती भरुन संवर्ग 1 व 2 चा लाभ घेणा:या बोगस शिक्षक कर्मचा:यांवर कार्यवाही होऊन पाठीशी घालणा:या अधिका:यांची चौकशी करावी, अक्कलकुवा तालुका अवघड घोषित होण्यासाठी 104 गावांची पुन्हा मॅपिंग करण्यासाठी समिती नेमावी, निवड श्रेणीपासून वंचित असलेल्या 24 वर्ष सेवा झालेल्या शिक्षकांना न्याय मिळावा, चट्टोपाध्याय वेतन श्रेणीचे प्रलंबित प्रकरणे तात्काळ निकाली काढून वेतनश्रेणी लागू करावी, तालुकास्तरावर वेतन पडताळणी शिबिर घ्यावे, 2016 नंतर चटोपाध्याय ज्यांना लागू आहे त्यांना सातव्या वेतन आयोगातील त्रुटी दूर करुन नवीन वेतननिश्चिती करण्यात यावी आदी मागण्या करण्यात आल्या आहेत़ निवेदनावर शिक्षक संघटनेच्या पदाधिका:यांच्या सह्या आहेत़