शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
4
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
5
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
6
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
7
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
8
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
9
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
10
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
11
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
12
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
13
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
14
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
15
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
16
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
17
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
18
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
19
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
20
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
Daily Top 2Weekly Top 5

पुत्राच्या उमेदवारीच्या मागणीने तळोद्याचे आमदार झाले संतप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2019 21:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : तळोदा-शहादा मतदारसंघाचे भाजपाचे आमदार उदेसिंग पाडवी यांचे पुत्र पोलीस निरीक्षक राजेश पाडवी यांचे नाव ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : तळोदा-शहादा मतदारसंघाचे भाजपाचे आमदार उदेसिंग पाडवी यांचे पुत्र पोलीस निरीक्षक राजेश पाडवी यांचे नाव त्याच मतदारसंघातून भाजपकडूनच इच्छुक उमेदवार म्हणून चर्चेत आल्याने आमदार पाडवी संतप्त झाले आहेत़ भाजपविरोधी काम करणा:या कार्यकत्र्याचे हे कारस्थान असल्याचा ठपका त्यांनी याप्रकरणी लावला आह़े पोलीस निरीक्षक व कलावती फाउंडेशनचे अध्यक्ष राजेश पाडवी यांच्या उपस्थितीत याच फाउंडेशनचे पदाधिकारी व भाजपचे काही पदाधिकारी यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपतर्फे आगामी निवडणूकीत राजेश पाडवी यांना उमेदवारी मिळावी यासाठी पक्षाकडे मागणी करणार असल्याचे जाहिर केल़े राजेश पाडवी हे सध्या मुंबई नोकरीस आहेत़ वास्तविक तळोदा-शहादा विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्त्व सध्या राजेश पाडवी यांचेच पिता उदेसिंग पाडवी करीत आहेत़ आगामी निवडणूकीसाठी देखील ते भाजपकडून इच्छुक उमेदवार असून तशी तयारी त्यांनी सुरु केली आह़े असे असताना कार्यकत्र्यानी त्यांचे पुत्र राजेश पाडवी यांना पुढे करीत असल्याने पाडवी यांचा राजकीय कौटूंबिक वादाला ठिणगी पडली आह़े या संदर्भात कलावती फाउंडेशननेही उदेसिंग पाडवी यांच्याबद्दल कुठलाही अनादर अथवा त्यांच्याप्रती आकस असल्याचे जाहिर केले आह़े तथापि राजेश पाडवी हे तरुण असून तरुणांना संधी मिळावी यासाठी ही मागणी केल्याचे सांगितले आह़े त्यावर आमदार उदेसिंग पाडवी यांनी संतप्त प्रतिक्रीया व्यक्त करीत अजून आपण निवडणूक लढवण्यास सक्षम असून म्हातारे झालेलो नाहीत़ घरात कुठलाही वाद नाही, किंवा राजकारणाचा विषय नाही़ असे असताना काही कार्यकर्ते ज्यांनी गेल्या लोकसभा निवडणूकीत भाजपविरोधी काम केले होते, असे कार्यकर्ते हे कारस्थान करीत असून अशा कार्यकत्र्याना भाजपमधून निलंबित करण्याची मागणी आपण पक्ष श्रेष्ठींकडे करणार असल्याचे आमदार पाडवी यांनी सांगितल़े