शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

तळोदा तालुका : वातावरण बदलामुळे केळीचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2018 11:46 IST

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : वातावरणातील बदलामुळे तळोद्यात केळीवर करपा रोगाचा  प्रादुर्भाव झाला आह़े या मुळे परिसरातील केळी उत्पादक हवालदिल झाले आहेत़ कृषी विभागाने मार्गदर्शन करण्याची आवश्यकता आह़ेगेल्या वर्षी केळीस चांगला भाव मिळाल्याने यंदा शेतक:यांचा कल या पिकाकडे वाढला होता़ साहजिकच केळीच्या क्षेत्रातही वाढ झाली आह़े कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार तळोदा तालुक्यात ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : वातावरणातील बदलामुळे तळोद्यात केळीवर करपा रोगाचा  प्रादुर्भाव झाला आह़े या मुळे परिसरातील केळी उत्पादक हवालदिल झाले आहेत़ कृषी विभागाने मार्गदर्शन करण्याची आवश्यकता आह़ेगेल्या वर्षी केळीस चांगला भाव मिळाल्याने यंदा शेतक:यांचा कल या पिकाकडे वाढला होता़ साहजिकच केळीच्या क्षेत्रातही वाढ झाली आह़े कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार तळोदा तालुक्यात साधारणत 500 हेक्टर क्षेत्रावर केळीची लागवड करण्यात आली आह़े रासायनिक व सेंद्रिय खतांचा पुरेसा वापर, शिवाय वेळोवेळी मशागत केल्याने केळीचे पिक समाधानकारक स्थितीत                होत़े दरम्यान, गेल्या महिनाभरापासून वातावरणात सातत्याने बदल होत असल्यामुळे केळीवर मोठय़ा प्रमाणात करप्याचा प्रादुर्भाव पसरत आह़े या रोगामुळे झाडाची वाढ खुंटते, त्याचबरोबर हिरवे पानदेखील पिवळे पडत आहेत़ परिणामी केळीचा दर्जा खालावत आह़े शिवाय यामुळे केळीचे घड अपरिपक्व असतानाच पिकायला लागत आहेत़ शेतकरी आपला माल लांबच्या बाजारपेठेर्पयत पाठवत असल्याने तोर्पयत तो टिकवणेदेखील महत्वाचे असत़े परंतु करप्यामुळे केळी बाजारपेठेत नेत असतानाच तिचा दर्जा खालावत आह़े त्यामुळे शेतक:यांना प्रचंड प्रमाणात आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आह़े आधीच शेतक:यांनी केळीसाठी रासायनिक खते, ठिबक सिंचन, टिश्यू, मशागत, किटकनाशक यासाठी पैसा खर्च करण्यात आला आह़े मात्र आता करप्याचा वाढता प्रादुर्भावामुळे केळीसाठी लावण्यात आलेला खर्च तरी निघणार की नाही? असा प्रश्न शेतक:यांपुढे आह़े वास्तविक करपा हा रोग वर्षानुवर्षे केळी पिकाला लक्ष करीत असतो़ त्याचा नायनाट करण्यासाठी शेतकरी किटकनाशकांचाही वापर करीत असतात़ परंतु हा रोग संधीसाधु, बुरशीजन्य असल्याने तो लगतच्या पिकालाही सहज प्रभावित करु शकतो़ त्यामुळे कृषी विभागाने संपूर्ण परिसरात सामुहिकरित्या करपा रोगाचे निमरुलन करणे आवश्यक असल्याचे  म्हटले जात आह़े या शिवाय शेतक:यांना सवलतीत किटकनाशके पुरविण्याचेही शेतक:यांची अपेक्षा आह़े चार वर्षापूर्वी अशा प्रकारची किटकनाशके शेतक:यांना दिली जात होती़ परंतु आता ते बंद करण्यात आल्याने शासनाच्या धोरणाबाबत शेतक:यांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आह़े